डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
कोविडच्या संकटामुळे व्यवसाय डबघाईला आला असता आता अचानकपणे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दुकानदारांनी सांगितले ...
दोन महिन्यांपासून रीघ: दमा, मधुमेह, मुतखड्यावर इलाजाची अफवा ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक ...
Accident Case : हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. ...
Waqf land Scam in Marathwada बोर्डाकडे मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे वक्फच्या मालमत्ता महसूल प्रशासनाला हाताशी धरून हडपण्याचा डाव विभागात रचला जात आहे. ...
चाकूचा धाक दाखवून तीन घरे लुटली; चाकुर तालुक्यात भितीचे वातावरण ...
पोलिसांचा छापा : आनंदवाडी शिवारात दोन फार्म हाऊसवर मध्यरात्री कारवाई ...
Police Raid : चाकूर पाेलिसांची कारवाई : दाेन वाहने, चंदनासह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त ...
ही घटना शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी गाडीत असलेले सर्व २८ प्रवासी तात्काळ खाली उतरले. अनेकजण आरडाओरड करीत सैरावैरा धावत होती. घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली. बस पेटल्याचे ग्रामस्थही मदतीला धावले. ...
अपघातातील मृतांचे नातलग सोबत नसल्याने उशीरापर्यंत त्यांची नावे कळू शकली नाही. अपघातातील इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून १० जण किरकोळ जखमी आहेत. ...