लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
औराद परिसराला अवकाळी पावसाने झोडपले; झाडे उन्मळून पडली, वाहतूक प्रभावित - Marathi News | The Aurad area was lashed by unseasonal rains; Trees uprooted, traffic affected | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद परिसराला अवकाळी पावसाने झोडपले; झाडे उन्मळून पडली, वाहतूक प्रभावित

अवकाळी पावसामुळे भाजीपाला व फळबागांचे माेठे नुकसान झाले. ...

पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अपूरे; रस्त्यावर व्यायाम करताना कारने चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | 22 year old boy died as speeding car hits him on the Ahmedpur-Ambajogai road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अपूरे; रस्त्यावर व्यायाम करताना कारने चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदपूर-अंबाजोगाई मार्गावरील दगडवाडी येथे घडली आहे. ...

कपडे धुताना मुलगी तलावात बुडाली, तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलीसह चार जणीही बुडाल्या - Marathi News | While washing clothes, the girl drowned in the lake. The girl along with four other womens also drowned in an attempt to save her | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कपडे धुताना मुलगी तलावात बुडाली, तिला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलीसह चार जणीही बुडाल्या

ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातील ऊसतोड टोळी पाच महिन्यांपासून अहमदपूर तालुक्यात आहे. ...

घरफोडीच्या गुन्ह्यातील सव्वा लाखाचे दागिने हस्तगत, एकाला अटक - Marathi News | One and a half lakh jewelery seized in burglary case in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरफोडीच्या गुन्ह्यातील सव्वा लाखाचे दागिने हस्तगत, एकाला अटक

एकाला अटक : लातूर पोलिसांची कारवाई ...

लातूर पोलिसांनी २५ दुचाकींसह ४ जणांच्या मुसक्या आवळल्या ! - Marathi News | Latur police nabbed 4 persons including 25 two-wheelers! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातूर पोलिसांनी २५ दुचाकींसह ४ जणांच्या मुसक्या आवळल्या !

१८ गुन्ह्यांचा उलगडा : साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त ...

व्हॉलीबॉलला पुन: सोनेरी दिवस आणण्यासाठी माजी खेळाडू मैदानात ! व्हीडीएफआयची राज्यात चळवळ - Marathi News | Former players on the field to bring a golden day to volleyball again! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :व्हॉलीबॉलला पुन: सोनेरी दिवस आणण्यासाठी माजी खेळाडू मैदानात ! व्हीडीएफआयची राज्यात चळवळ

राज्यात व्हॉलीबॉल खेळाच्या दोन संघटना कार्यरत आहेत. त्यामुळे गुणवंत खेळाडूंना नेहमीच पेच आहे. ...

मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करू, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांची ग्वाही - Marathi News | We will develop Kolhapur Chitranagari on the lines of Mumbai, testified by Cultural Affairs Minister Amit Deshmukh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूर चित्रनगरीचा विकास करू, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांची ग्वाही

भविष्यात चित्रपट, मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करू ...

ऐतिहासिक खजिना! उदगीरच्या किल्ल्यात दोन ट्रक तोफगोळ्यांसह ५ तोफाही सापडल्या - Marathi News | Historical treasure! Two trucks with artillery and 5 artillery pieces were also found in Udgir fort | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ऐतिहासिक खजिना! उदगीरच्या किल्ल्यात दोन ट्रक तोफगोळ्यांसह ५ तोफाही सापडल्या

सन १७६० साली उदगीर येथे निजाम व मराठे यांच्यात लढाई झाली. यात मराठ्यांचा विजय झाला. ...

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती, सासू, नणंदेस आजन्म कारावास; उदगीर येथील न्यायालयाचा निकाल - Marathi News | Husband, mother-in-law sentenced to life imprisonment in case of marital death; Judgment of the court at Udgir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती, सासू, नणंदेस आजन्म कारावास; उदगीर येथील न्यायालयाचा निकाल

उदगीर येथील किल्ला गल्लीतील स्नेहा सुरेंद्र चव्हाण यांना पती सुरेंद्र, सासू राजराणी चव्हाण व नणंद सुधारूपी बयास यांनी करणीधरणीसाठी त्रास देत असत. ...