लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लातूर - अहमदपूरदरम्यान महामार्ग कामाची कासवगती; वाहनधारकांसह स्थानिक त्रस्त - Marathi News | Speed of highway work between Latur - Ahmedpur very slow; Local distress with vehicle owners | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर - अहमदपूरदरम्यान महामार्ग कामाची कासवगती; वाहनधारकांसह स्थानिक त्रस्त

काही ठिकाणी महामार्गाचे काम झाले आहे, तर काही ठिकाणी एकेरी बाजूचे काम झाले आहे. ...

अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड-लातूर रस्ता कधी पूर्ण होणार ? वाहनधारकांना नरकयातना - Marathi News | When will the Nanded-Latur road, which has been stalled for many years, be completed? Hell torment to vehicle owners | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अनेक वर्षांपासून रखडलेला नांदेड-लातूर रस्ता कधी पूर्ण होणार ? वाहनधारकांना नरकयातना

मार्गाला कधी मिळणार गती, वाहनधारक त्रस्त, राज्य, राष्ट्रीय महामार्गाची कामे रखडली ...

यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू - Marathi News | Admission to the second year of Polytechnic for ITI graduates from this year; The process started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

औरंगाबाद विभागात ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून १५,०४० एवढी प्रवेश क्षमता आहे ...

माेबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक; ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two arrested for snatching mobile phones; 1 lakh 93 thousand items including 8 mobiles confiscated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माेबाईल हिसकावून घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक; ८ मोबाईलसह १ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

मोबाईल शहरातून वेगवेगळ्या ठिकाणावरील लोकांना दमदाटी करून हिसकावून घेऊन चोरी केल्याचे सांगितले. ...

मराठवाड्यात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे; दमदार पावसा अभावी पेरण्या खोळंबल्या - Marathi News | In Marathwada, farmers' eyes are on the sky; Due to heavy rains, sowing was delayed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे; दमदार पावसा अभावी पेरण्या खोळंबल्या

यावर्षी मान्सून वेळेत दाखल होईल, पाऊस चांगला असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र, हा अंदाज खोटा ठरवत पाऊस लांबला आहे. ...

'लातूर पॅटर्न'चा दबदबा कायम; राज्यात १०० टक्के गुण घेणारे ७० विद्यार्थी लातूर विभागात - Marathi News | Latur's dominance remains; In the state, 70 students who get 100% marks are in the department | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'लातूर पॅटर्न'चा दबदबा कायम; राज्यात १०० टक्के गुण घेणारे ७० विद्यार्थी लातूर विभागात

लातूर विभागीय मंडळाचा ९७.२७ टक्के निकाल ...

जुळ्या बहिणींचे गुणही जुळे ! अंकिता-निकिताचे दहावी परीक्षेत हुबेहूब यश - Marathi News | SSC Result: Twin sisters' qualities are also twins! Ankita-Nikita's perfect success in the 10th exam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुळ्या बहिणींचे गुणही जुळे ! अंकिता-निकिताचे दहावी परीक्षेत हुबेहूब यश

दोघीही रंगरुपाने हुबेहूब असून, अभ्यासातही सारख्याच हुशार आहेत. ...

लातुरात 'पुष्पा'; फार्म हाऊसवरील धाडीत दोन टन चंदनासह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 'Pushpa' in Latur; 62 lakh seized along with two tonnes of sandalwood in a raid on a farm house | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात 'पुष्पा'; फार्म हाऊसवरील धाडीत दोन टन चंदनासह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून साठा करून ठेवलेल्या फार्म हाऊसवर कारवाई ...

SSC Result: लातूर जिल्ह्याचा ९७.६३ टक्के निकाल; मुलींची आघाडी कायम - Marathi News | SSC Result: 97.63 percent result of Latur district; The girls' lead remains | Latest latur News at Lokmat.com

लातुर :SSC Result: लातूर जिल्ह्याचा ९७.६३ टक्के निकाल; मुलींची आघाडी कायम

दहावीची असो की बारावीची परीक्षा असो, मुली मुलांपेक्षा पुढे असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे. ...