लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

मोठा दिलासा! दमदार पावसाने लातूर जिल्ह्याचा भू-जलस्तर १.३५ मीटरने वाढला - Marathi News | The ground water level of Latur district rise by 1.35 meters due to heavy rains | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठा दिलासा! दमदार पावसाने लातूर जिल्ह्याचा भू-जलस्तर १.३५ मीटरने वाढला

चांगला पाऊस असल्याने भूजल पातळीत वाढ ...

आठ एकरावरील सोयाबीनची बनीम अज्ञाताने पेटविली; शेतकऱ्याचे ६ लाखांचे नुकसान - Marathi News | stock of eight acres of soybeans was set on fire by an unknown person; 6 lakhs loss to the farmer | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आठ एकरावरील सोयाबीनची बनीम अज्ञाताने पेटविली; शेतकऱ्याचे ६ लाखांचे नुकसान

सध्या पीक परिपक्व झाल्याने राशी करण्यासाठी त्याची काढणी करुन शेतात बनीम रचली होती. ...

रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला १५ दिवसांत भूखंड कसा दिला?; भाजपाचा सवाल - Marathi News | Riteish Deshmukh & Genelia Deshmukh in trouble? BJP's serious allegations against his company over plots and loans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला १५ दिवसांत भूखंड कसा दिला?; भाजपाचा सवाल

Riteish Deshmukh: रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची भागीदारी असलेल्या कंपनीला लातूर एमआयडीसीमध्ये देण्यात आलेला भूखंड आणि कर्जावरून भाजपाने त्यांच्यावर हे आरोप केले आहेत. ...

रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको - Marathi News | Villagers suffer due to poor condition of roads; Rastaroko of MNS in Bhambri Chowk | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको

गावात जाणारा मुख्य रस्ता हा अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. ...

लातूर जिल्हा परिषदेच्या ६२ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी लागली पदोन्नतीची लॉटरी - Marathi News | 62 employees of Latur Zilla Parishad got promotion lottery before Diwali | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेच्या ६२ कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी लागली पदोन्नतीची लॉटरी

जिल्हा परिषद : कार्यात्मक दर्जा वाढण्याबरोबरच वेतनातही वाढ ...

लातुरात पूर परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालीम; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: चालविली रेस्क्यू बोट - Marathi News | Mock drills to deal with flood situations in Latur; The Collector operated the rescue boat himself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लातुरात पूर परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालीम; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: चालविली रेस्क्यू बोट

अहमदपूर व उदगीरसाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते रेस्क्यू बोटींचे वितरण करण्यात आले. ...

लातुरात १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय लाेकअदालत; प्रलंबित खटल्यांसह अनेक प्रकरणे निकाली निघणार - Marathi News | National Lokadalat on November 12 in Latur district; Various cases will be settled! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय लाेकअदालत; प्रलंबित खटल्यांसह अनेक प्रकरणे निकाली निघणार

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाने घेतला पुढाकार ...

भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या गावातील नागरिकांना निवारा द्या; हासोरी ग्रामस्थांचे उपोषण - Marathi News | Provide shelter to villagers who feel earthquake; Hunger strike of Hasori villagers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या गावातील नागरिकांना निवारा द्या; हासोरी ग्रामस्थांचे उपोषण

गेल्या दोन महिन्यापासून निलंगा तालुक्यातील हासोरी गावात आणि परीसरात आत्तापर्यंत भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत ...

परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात - Marathi News | Return rains in Marathwada; Heavy rains in 34 circles in seven days, the remaining crops also got muddy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाने मराठवाड्यात दाणादाण; ३४ मंडळात अतिवृष्टी, शिल्लक पिकेही चिखलात

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस होत असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातून जात आहेत. ...