शासकीय वसतिगृहामध्ये पात्र असूनही प्रवेश न मिळाल्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकेत्तर शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली ...