लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
काही कळायच्या आत भरधाव जीपने दुचाकीला १५० फुट फरपटत नेले; दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | In no time, the speeding jeep took the bike 150 feet; The biker died on the spot in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :काही कळायच्या आत भरधाव जीपने दुचाकीला १५० फुट फरपटत नेले; दुचाकीस्वाराचा मृत्यू

रस्त्यावरील नागरिक आणि पोलिसांनी पाठलाग करून जीप चालकास घेतले ताब्यात ...

लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घडणार विज्ञान सफर; ३० जणांच्या निवडीसाठी अंतिम परीक्षा उद्या - Marathi News | 30 students of Latur district will have a science trip | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घडणार विज्ञान सफर; ३० जणांच्या निवडीसाठी अंतिम परीक्षा उद्या

प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची होणार निवड ...

लातुरात ट्रक चालक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | A truck driver committed suicide by hanging himself in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात ट्रक चालक तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. घरातही कोणाशी फारसे बोलत नव्हता. ...

Maharashtra Budget: मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी २० हजार कोटींची तरतूद - Marathi News | Maharashtra Budget 2023: Provision of 20 thousand crores for drought relief in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Budget: मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी २० हजार कोटींची तरतूद

वॉटरग्रीड योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे ...

महिला दिनी सन्मान; शेतकरी मातेचा तेराव्याचा कार्यक्रम टाळून स्मशानभूमीला दिले सव्वादोन लाख - Marathi News | Women's Day Honors; 2.25 lakhs was given to the cemetery by avoiding the terava program of the farmer's mother | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महिला दिनी सन्मान; शेतकरी मातेचा तेराव्याचा कार्यक्रम टाळून स्मशानभूमीला दिले सव्वादोन लाख

प्रथेप्रमाणे राख सावडल्यानंतर गायकवाड परिवाराने सर्वांसाठी प्रेरणादायी निर्णय घेतला. ...

लातूरचा भुयारी मार्ग बनला अपघात मार्ग; भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले - Marathi News | Latur's subway became an accident route; The speeding vehicle crushed the bike rider | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरचा भुयारी मार्ग बनला अपघात मार्ग; भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

लातुरातील उड्डाण पुलाच्या भुयारी मार्गातील थरार... ...

स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ; आता १६ मार्चपर्यंत करता येणार अर्ज - Marathi News | Extension of time for acceptance of Swadhar Yojana applications; Students can apply till 16 March | Latest latur News at Lokmat.com

लातुर :स्वाधार योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी मुदतवाढ; आता १६ मार्चपर्यंत करता येणार अर्ज

शासकीय वसतिगृहामध्ये पात्र असूनही प्रवेश न मिळाल्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे मॅट्रिकेत्तर शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली ...

नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीने सिद्धेश्वर यात्रेची सांगता - Marathi News | The Siddheshwar Yatra concludes with the picturesque firework display | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीने सिद्धेश्वर यात्रेची सांगता

महाशिवरात्रीच्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी यात्रेचा शुभारंभ झाला. या कालावधीत लाखो भाविकांनी श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वराचे दर्शन घेतले. ...

केंद्र सरकारच्या विराेधात रेणापुरात काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests in Renapur against the central government | Latest latur News at Lokmat.com

लातुर :केंद्र सरकारच्या विराेधात रेणापुरात काँग्रेसची निदर्शने

न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर रेणापूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन ...