चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले; अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा परिणाम ...
निलंगा तालुक्यात तीन बैल, एका म्हैस देखील वीज कोसळल्याने दगावली ...
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: खरे तर हा पुरस्कार महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा आहे. परंतु तो ज्यापद्धतीने देण्यात आला त्यामुळे मला Lifetime Achievement Award असल्याचं वाटलं अशी प्रतिक्रिया रितेश देशमुख यांनी व्यक्त केली. ...
पावसामुळे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांत व्यत्यय आला आहे. ...
परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचा अंदाज ...
मनपाच्या डी झोन विभागाअंतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पथकांची कारवाई. ...
ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्तात दोन जेसीबी, चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही अतिक्रमणे हटविली आहेत. ...
लातूर, औसा, उदगीर, चाकूरसाठी २८ तर उर्वरित सहा समित्यांसाठी ३० रोजी मतदान ...
बीएड प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख अन् केंद्र बदलामुळे विद्यार्थ्यांची धावाधाव ...
औराद शहाजानी परिसरात दिवसेंदिवस तापमान वाढत असून, गत आठवड्यात पारा ४३ अंशांवर गेला हाेता. ...