लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लम्पीमुळे पशुपालक धास्तावले; १० महिन्यांच्या गोऱ्ह्याचा मृत्यू, गायीलाही झाली लागण - Marathi News | Lumpy scares ranchers; 10 months old bull died, cow also got infected | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लम्पीमुळे पशुपालक धास्तावले; १० महिन्यांच्या गोऱ्ह्याचा मृत्यू, गायीलाही झाली लागण

वर्षभरापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अनेक पशुधनांत आढळून आल्याने पशुपालकांची तारांबळ उडाली होती. ...

तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक - Marathi News | 3 lakh cubic meters of silt removed from the lake; 758 acres area in Latur district has become fertile | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तलावातून ३ लाख घनमीटर काढला गाळ; लातूर जिल्ह्यातील ७५८ एकर क्षेत्र झाले सुपिक

धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ...

आवलकोंडा येथे ३० लाखांची दारु जप्त; दोघा जणांना अटक - Marathi News | Liquor worth Rs 30 lakh seized at Avalakonda; Two people were arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आवलकोंडा येथे ३० लाखांची दारु जप्त; दोघा जणांना अटक

ग्रामीण पोलिसांची कारवाई; ट्रकसह मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात ...

तब्बल २० वर्षानंतर गावांत कर वाढणार; ग्रामपंचायती स्वयंपूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प - Marathi News | After almost 20 years, taxes will increase in villages; Resolution of Latur Zilla Parishad to make Gram Panchayat self-sufficient | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तब्बल २० वर्षानंतर गावांत कर वाढणार; ग्रामपंचायती स्वयंपूर्ण करण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प

लातूर जिल्हा परिषदेने भांडवली मुल्यांवर कर आकारणीचा घेतला निर्णय. ...

लातूरमध्ये २६ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfer of 26 police officers in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये २६ पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांचे आदेश ...

MCOCA Act : राज्यभर धुमाकूळ घालणाऱ्या दराेडेखाेरांच्या टाेळीतील सहाजणांविरुद्ध माेक्का - Marathi News | MCOCA Act against six members of a gang of thieves running rampant across the state | Latest latur News at Lokmat.com

लातुर :MCOCA Act : राज्यभर धुमाकूळ घालणाऱ्या दराेडेखाेरांच्या टाेळीतील सहाजणांविरुद्ध माेक्का

लातूर पाेलिसांची कारवाई, राज्यभरातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा ...

घरणी प्रकल्प पाणी बचाव समितीच्यावतीने मुंडन आंदोलन - Marathi News | Mundan Andolan on behalf of Gharni Project Water Rescue Committee | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी प्रकल्प पाणी बचाव समितीच्यावतीने मुंडन आंदोलन

कधी रास्तारोको, मोर्चा, अन्नत्याग, जलकुंभावर चढून शोले स्टाईल तर कधी जागर आंदोलन करण्यात येत आहे. ...

कांद्याबरोबरच आता छाननी समितीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी! - Marathi News | Along with onions, now the inspection committee also brought water in the eyes of the farmers! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कांद्याबरोबरच आता छाननी समितीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी!

कांदा विक्री अनुदान : १ हजार १७६ पैकी १२५ प्रस्ताव मंजूर ...

MPSC Result: अंगणवाडी मदतनीसचा मुलगा बनला पीएसआय; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक - Marathi News | MPSC Result: Anganwadi helper's son becomes PSI; A procession was taken out by the villagers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :MPSC Result: अंगणवाडी मदतनीसचा मुलगा बनला पीएसआय; ग्रामस्थांनी काढली मिरवणूक

निवृत्तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेची दोन वर्षांपासून तयारी सुरु केली होती. ...