लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

घरगुती वादात मध्यस्थी जीवघेणी ठरली; नातवाने केला डाेक्यात दांडा घालून आजीचा खून - Marathi News | Mediation in domestic disputes proved fatal; The grandson killed the grandmother with a stick | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरगुती वादात मध्यस्थी जीवघेणी ठरली; नातवाने केला डाेक्यात दांडा घालून आजीचा खून

पाेलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे ...

बस तिकिटांचा ट्रायमॅक्स घोटाळा प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता! - Marathi News | Trimax bus ticket scam case; Acquittal of all the accused! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस तिकिटांचा ट्रायमॅक्स घोटाळा प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

उदगीर येथील न्यायालयाचा निकाल, पाेलिसांनी नाेंदविल्या ५० साक्षीदारांच्या साक्ष ...

वाहनचाेरी करणारा चाेवीस तासांत जाळ्यात, तीन वाहनांसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Auto thief caught in net within 24 hours, 20 lakh worth of goods seized along with three vehicles | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहनचाेरी करणारा चाेवीस तासांत जाळ्यात, तीन वाहनांसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर पाेलिसांची कारवाई. ...

बँकेत केवायसीसाठी निघालेल्या शेतकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of a farmer couple who went for KYC in the bank | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँकेत केवायसीसाठी निघालेल्या शेतकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू

ट्रॅक्टर आणि दुचाकीची समोरासमाेर धडक बसली. ...

लातूर पोलीस दलात अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुपूर्द - Marathi News | 15 new four wheelers included in Latur Police Force; Handed over by Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर पोलीस दलात अत्याधुनिक १५ चारचाकी वाहने दाखल; देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सुपूर्द

नव्याने दाखल १५ चारचाकी वाहनांमुळे तक्रारीची दखल घेवून गुन्ह्याच्या ठिकाणी तातडीने पोहचण्यास उपयोग होणार आहे. ...

बस न आल्याने पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांची शाळा बुडाली; एसटी महामंडळाचे उदासीन धोरण - Marathi News | 50 students absent on the first day of school due to non-arrival of bus; negligence policy of the ST corporation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस न आल्याने पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांची शाळा बुडाली; एसटी महामंडळाचे उदासीन धोरण

निलंगा तालुक्यातील शिवाजीराव पाटील विद्यालय अनसरवाडा येथे शाळेत येळणूर व गुंजरगा येथून सुमारे ५० ते ५२ विद्यार्थी ये-जा करतात. ...

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत, पास सुविधा सुरु - Marathi News | Road tax concession will be given to the vehicles of Warakari for Ashadhi Vari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत, पास सुविधा सुरु

प्रवेश पत्र देण्यासाठी लातूरच्या उपप्रादेशिक कार्यालयात स्वतंत्र कक्ष ...

Latur: तपघाले खून प्रकरणातील दोषी पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी - Marathi News | Union Minister Ramdas Athawale demands that the accused policemen in Tapaghale murder case should be dismissed from service | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तपघाले खून प्रकरणातील दोषी पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करा, रामदास आठवले यांची मागणी

Ramdas Athawale: या खून प्रकरणातील दोषी असलेल्या संबंधित पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी  येथे केली.  ...

रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणाऱ्या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Elderly woman who was visiting her husband admitted to the hospital died in a bus collision | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणाऱ्या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू

या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...