लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

उदगीरजवळ दुचाकी-ऑटोची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two-wheeler-auto head-on collision near Udgir; Two killed, four injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरजवळ दुचाकी-ऑटोची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

या अपघातात चार जन जखमी झाले आहेत ...

अवैध दारुविक्री विरोधात महिलांचा तुंगी ग्राम पंचायतमध्ये ठिय्या - Marathi News | Women thiyya andolan in Tungi Gram Panchayat against illegal liquor sale | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अवैध दारुविक्री विरोधात महिलांचा तुंगी ग्राम पंचायतमध्ये ठिय्या

तुंगी या पाच हजार लोकसंख्येच्या गावात अनेक ठिकणाी अवैध दारू विक्री सुरु आहे. ...

ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात उदगिरात विद्यार्थ्यांची दिंडी - Marathi News | Gyanoba, Mauli Tukaram's chants of students dindi in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात उदगिरात विद्यार्थ्यांची दिंडी

माजी मंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुंडे यांनी केले स्वागत ...

दिंडीत आजारी पडलेल्या पत्नीला घरी घेऊन येताना पतीचा मृत्यू - Marathi News | Husband dies while bringing home sick wife in Dindi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिंडीत आजारी पडलेल्या पत्नीला घरी घेऊन येताना पतीचा मृत्यू

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील घटना     ...

अखेर लातूर जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री; आर्द्रा नक्षत्रात मान्सूनला प्रारंभ - Marathi News | Strong entry in Latur district; Monsoon begins in Ardra Nakshatra | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अखेर लातूर जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री; आर्द्रा नक्षत्रात मान्सूनला प्रारंभ

बळीराजा सुखावला : वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक गावांत बत्ती गूल ...

आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना पोलिसांचा दणका, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Police crack down on those who spread the offensive video virally in Latur, a case has been filed against the four | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना पोलिसांचा दणका, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

गुन्हा दाखल : साेशल मीडियावर पोलिसांची नजर ...

घराला कुलूप लावून गेले; लातूरमध्ये चोरट्यांनी घरच साफ केले ! - Marathi News | The house was locked; Thieves cleaned the house in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घराला कुलूप लावून गेले; लातूरमध्ये चोरट्यांनी घरच साफ केले !

पाच लाखांची घरफाेडी : दागिन्यांसह राेकड लंपास ...

आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग - Marathi News | Fire at the house of a farmer couple who went to Ashadhiwari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढीवारीसाठी विठ्ठल नामाचा जयघोष करीत शेतकरी दांपत्य वारीमध्ये सहभागी झाले ...

मैदान दुरुस्तीचा बसेना मेळ; खेळाडूंच्या सरावाचा होतोय खेळ! - Marathi News | Ground Repair not done; practiced of players ruined! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मैदान दुरुस्तीचा बसेना मेळ; खेळाडूंच्या सरावाचा होतोय खेळ!

लातूरच्या क्रीडा संकुलातील व्हॉलीबॉलच्या मैदानाची दुरुस्ती रखडली ...