लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी पेटले; शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद - Marathi News | Gharni Madhyam Project's water dispute; Strict bandha in Shirur Anantapal town | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी पेटले; शिरूर अनंतपाळ शहरात कडकडीत बंद

पोलीस चौकीसमोर धरणे आंदोलन सुरुच ...

चुलतीच्या अंत्यविधीवरून परतताना पुतण्याचा अपघातात मृत्यू - Marathi News | Nephew dies in accident while returning from aunty's funeral | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चुलतीच्या अंत्यविधीवरून परतताना पुतण्याचा अपघातात मृत्यू

उदगीर तालुक्यातील डिग्रस येथील घटना ...

'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | A chanting of 'Jai Hari'; Devotees took darshan of samartha dhindutatya Maharaj in Dongarshelki | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'जय हरी'चा जयघोष; डोंगरशेळकीत समर्थ धोंडूतात्या महाराजांचे भाविकांनी घेतले दर्शन

ग्रामीण भागातील वारकऱ्यांच्या दिंड्या पताके घेऊन टाळ- मृदंगांच्या गजरात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे नामस्मरण करीत येत होत्या. ...

दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे! - Marathi News | Baliraja's eyes towards rain for sowing! In Latur, sowing on 6 lakh hectares was delayed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षाच, पेरणीसाठी बळीराजाचे नभाकडे डोळे!

बहुतांश भागात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, पेरणीस प्रारंभ झाला नाही. ...

रेणापूरातील तीन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३७ जणांवर गुन्हा - Marathi News | Police raid three gambling dens in Renapur; Crime against 37 persons | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूरातील तीन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३७ जणांवर गुन्हा

पोलिसांनी यावेळी ३ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला ...

उदगीर तालुक्यातील हाळी येथे मंदिरातील दान पेटी फोडली - Marathi News | At Hali in Udgir taluka, the temple's donation box was broken | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर तालुक्यातील हाळी येथे मंदिरातील दान पेटी फोडली

भक्त मंडळी सकाळी दर्शनासाठी गेल्यानंतर मंदिराच्या दाराचे कुलूप तुटलेले व दान पेटी गायब असल्याचे दिसून आले. ...

घरणी पाणी बचाव कृती समितीचा येरोळमोड येथे रास्तारोको - Marathi News | Gharni Water Save Action Committee's roadblock at Yerolmod | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरणी पाणी बचाव कृती समितीचा येरोळमोड येथे रास्तारोको

यावेळी आंदोलनकर्त्यांनी लातूर-उदगीर रोड तीन तास बंद केला होता. ...

Ashadhi Wari: विठुरायाच्या दर्शनाला मराठवाड्यातून १,२५० बसेस वारकऱ्यांच्या दिमतीला! - Marathi News | Ashadhi Wari: 1,250 buses from Marathwada to see Vithuraya for the sake of the people! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Ashadhi Wari: विठुरायाच्या दर्शनाला मराठवाड्यातून १,२५० बसेस वारकऱ्यांच्या दिमतीला!

वारकऱ्यांची पंढरपूर दर्शनाची सोय व्हावी. त्यांची वारी सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातून यात्रा स्पेशल बस सोडल्या आहेत. ...

मुरुडमध्ये तीन दुकानांस भीषण आग; लाखोंचे नुकसान - Marathi News | Three shops gutted in Murud; Millions of losses | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुरुडमध्ये तीन दुकानांस भीषण आग; लाखोंचे नुकसान

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग काही वेळातच आटाेक्यात आणली. ...