लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागतिक कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात लातूरचा शैलेश ठोठावणार दंड - Marathi News | Latur's Shailesh Shelke selected in Indian squad for Senior World Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात लातूरचा शैलेश ठोठावणार दंड

सर्व्हियात होणार सिनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप ...

मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde's order to reserve water from dams in Marathwada for drinking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश

मराठवाड्यातील जालना, परभणी, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला आहे. ...

अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश - Marathi News | Proud! Lendegaon scientist included in Chandrayaan 3 mission | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अभिमानास्पद! चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा समावेश

या अभिमानास्पद कामगिरीमध्ये अहमदपूर तालुक्यातील लेंडेगाव येथील दीपक गौतम लेंडेगावकर या युवा शास्त्रज्ञाचा समावेश आहे. ...

नजर कमी झाल्याने बालकांच्या डोळ्यांत येऊ शकतो तिरळेपणा! - Marathi News | Due to loss of vision, the children's eyes can be hyacinth! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नजर कमी झाल्याने बालकांच्या डोळ्यांत येऊ शकतो तिरळेपणा!

शासनाच्या वतीने सन २०१३ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...

खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे! - Marathi News | edible oil imports decision hits Traders and farmer; no change in soyabean prices! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!

साठा केलेले व्यापारी, विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना फटका; दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता दर वाढतील या अपेक्षाने टप्प्याटप्प्याने विक्री करत होते. ...

शेतकऱ्यांची चिंता वाढली; पावसाचा खंड पडल्याने शेतातील पिके सुकू लागली - Marathi News | Farmers' anxiety increased; As the rains stopped, the crops in the fields started drying up | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांची चिंता वाढली; पावसाचा खंड पडल्याने शेतातील पिके सुकू लागली

पिकांची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी ...

चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब - Marathi News | Involvement of Latur Scientist in Chandrayaan 3 Mission; A matter of pride for Laturkars | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब

नदी हत्तरगा येथील उमेश स्वामी यांचा समावेश ...

शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी घोणसी येथील महिलांचे रास्तारोको आंदोलन - Marathi News | Rastraroko movement of women in Ghonsi for supply of clean water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी घोणसी येथील महिलांचे रास्तारोको आंदोलन

घोणसी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. ...

लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या इमारती खिळखिळ्या; भिंती, छताकडे पाहत गावचा कारभार! - Marathi News | Gram panchayat buildings in Latur district are crumbling; The administration of the village looking at the walls and roof! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या इमारती खिळखिळ्या; भिंती, छताकडे पाहत गावचा कारभार!

नवीन इमारतींसाठी पदाधिकाऱ्यांची धावाधाव ...