लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
फायनान्स एजंट असल्याचे सांगत साडेपाच लाखांची फसवणूक; पुण्यातील तिघांवर गुन्हा - Marathi News | Fraud of five and a half lakhs by claiming to be a finance agent; Crime against three in Pune | Latest latur News at Lokmat.com

लातुर :फायनान्स एजंट असल्याचे सांगत साडेपाच लाखांची फसवणूक; पुण्यातील तिघांवर गुन्हा

एक कार दिली पण त्याची कागदपत्रे दिली नाहीत, दुसरी कार मागताच केली शिवीगाळ ...

Latur: कोरडा दुष्काळ जाहीर करावा; लातूर- बार्शी मार्गावर चक्काजाम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन - Marathi News | Latur: Drought should be declared; Chakkajam on Latur-Barshi Marg, agitation by Swabhimani Farmers Association | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कोरडा दुष्काळ जाहीर करावा; लातूर- बार्शी मार्गावर चक्काजाम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

Latur News: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी सकाळी लातूर- बार्शी मार्गावरील मुरुड अकोला येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ...

गोल्डन बॉयची खुराकाअभावी होईना वेट'लिफ्ट'!, वेटलिफ्टर आकाश गौंड अडचणीत - Marathi News | Weightlifter Aakash Gound in trouble for lack of diet | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गोल्डन बॉयची खुराकाअभावी होईना वेट'लिफ्ट'!, वेटलिफ्टर आकाश गौंड अडचणीत

स्पर्धेसाठी पौष्टिक आहाराची गरज,क्रीडा विभागाकडेही केली याचना... ...

बारा दुचाकींसह नांदेडातील तिघांच्या मुसक्या आवळल्या, लातूर पाेलिसांची कारवाई - Marathi News | Three people in Nanded with 12 two-wheelers were arrested, Latur police action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बारा दुचाकींसह नांदेडातील तिघांच्या मुसक्या आवळल्या, लातूर पाेलिसांची कारवाई

लातूरसह नांदेड जिल्ह्यात धुमाकूळ, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त... ...

पावसाळ्यात उन्हाळ्याच्या झळा; खरीप उत्पादन ६० टक्के घटल्याने बळीराजा हतबल - Marathi News | summer heat in rainy season; farmer is desperate as Kharif production drops by 60 percent | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाळ्यात उन्हाळ्याच्या झळा; खरीप उत्पादन ६० टक्के घटल्याने बळीराजा हतबल

चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून असली तरी वाढ खुंटली आहे. ...

पावसासाठी शेतकऱ्यांचे टाळ-मृदंगांच्या गजरात अकरा मारुतीला जलाभिषेकाने साकडे - Marathi News | Farmers pray for rain - in the sound of mridangas, eleven Marutis are saved by water anointing | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसासाठी शेतकऱ्यांचे टाळ-मृदंगांच्या गजरात अकरा मारुतीला जलाभिषेकाने साकडे

पिकांना फुल लागण्याच्या कालावधीत पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंतातूर आहेत. ...

खड्डा चुकविताना कार अनियंत्रित होऊन उलटली; पाच जण गंभीर - Marathi News | The car went out of control while avoiding a pothole; Five people are critical | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खड्डा चुकविताना कार अनियंत्रित होऊन उलटली; पाच जण गंभीर

लातूर-जहिराबाद महामार्गावरील हलगरा पाटीजवळील घटना; कार रस्त्याच्या बाजूस असलेल्या खड्यात उलटून जवळपास २०० फुट फरफटत गेली. ...

जागतिक कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात लातूरचा शैलेश ठोठावणार दंड - Marathi News | Latur's Shailesh Shelke selected in Indian squad for Senior World Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात लातूरचा शैलेश ठोठावणार दंड

सर्व्हियात होणार सिनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप ...

मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश - Marathi News | Agriculture Minister Dhananjay Munde's order to reserve water from dams in Marathwada for drinking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे आदेश

मराठवाड्यातील जालना, परभणी, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस पडला आहे. ...