लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोयाबीन संशोधन केंद्रासाठी औसा बाजार समितीसमोर आंदोलन - Marathi News | Agitation before Ausa Market Committee for Soybean Research Centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीन संशोधन केंद्रासाठी औसा बाजार समितीसमोर आंदोलन

राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या नेृत्वाखाली जिल्ह्यात सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. ...

विजेच्या धक्क्याने तरूण शेतकऱ्याचा मृत्यू, जळकोट तालुक्यातील घटना - Marathi News | Death of a young farmer due to electric current, an incident in Jalkot taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विजेच्या धक्क्याने तरूण शेतकऱ्याचा मृत्यू, जळकोट तालुक्यातील घटना

शेतात गेलेल्या एका उच्चशिक्षित तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील बोरगाव (खु.) येथे शुक्रवारी घडली. ...

उदगीरात खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार - क्रीडामंत्री संजय बनसोडे - Marathi News | Khashaba Jadhav state level wrestling tournament will be held in Udgir - Sports Minister Sanjay Bansode | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरात खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार - क्रीडामंत्री संजय बनसोडे

उदगीर येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा व व्हॉलीबॉलच्या स्पर्धाही होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ...

निलंगा, अहमदपूर, औराद बाजार समितीत बंद; लातुरात सोयाबीन, देवणी गोवंश संशोधन केंद्राची मागणी - Marathi News | Bandha in Nilanga, Ahmedpur, Aurad Bazar Samiti; Soybeans in Latur, demand from Devani Cattle Research Centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा, अहमदपूर, औराद बाजार समितीत बंद; लातुरात सोयाबीन, देवणी गोवंश संशोधन केंद्राची मागणी

तातडीने निर्णय न घेतल्यास जिल्हाभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ...

डोक्यात गोळी झाडून लातुरात पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी रुग्णालयात दाखल  - Marathi News | A policeman's suicide attempt in Latur was shot in the head; Admitted to a private hospital | Latest latur News at Lokmat.com

लातुर :डोक्यात गोळी झाडून लातुरात पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी रुग्णालयात दाखल 

प्रकती गंभीर असल्याने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रकिया सुरु आहे.  ...

लातुरात दीड काेटींचे माेबाइल चाेरणारे जेरबंद; गुन्ह्यातील वाहन जप्त - Marathi News | Prisoners stealing mobiles worth one and a half crores in Latur; Seizure of crime vehicle | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात दीड काेटींचे माेबाइल चाेरणारे जेरबंद; गुन्ह्यातील वाहन जप्त

४० लाखांचा मुद्देमाल जप्त... ...

औराद बाजार समितीत नवीन साेयाबीनची आवक, ५३५१ रुपयांचा भाव - Marathi News | Inflow of new soybeans in Aurad Bazar Samiti, price Rs.5351 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद बाजार समितीत नवीन साेयाबीनची आवक, ५३५१ रुपयांचा भाव

बाजारात सोयाबीनची आवक वाढणार... ...

सोयाबीन संशोधन केंद्रासाठी लातूरचा आडत बाजार कडकडीत बंद - Marathi News | Latur market strictly closed for Soybean Research Centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीन संशोधन केंद्रासाठी लातूरचा आडत बाजार कडकडीत बंद

लातूर जिल्हा गेल्या दोन दशकांपासून सोयाबीन हब म्हणून ओळखला जातो. ...

गणेशाेत्सव कालावधीत ट्रॅफिक ॲम्बेसेेडर घालणार प्रबाेधन जागर! - Marathi News | The traffic police will make arrangements for motorists during Ganesh festival period | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गणेशाेत्सव कालावधीत ट्रॅफिक ॲम्बेसेेडर घालणार प्रबाेधन जागर!

पथनाट्यातून जनजागृती, विधायक उपक्रमाचा असाही ‘लातूर पॅटर्न’ ...