दोन वर्षांपूर्वीच्या घोषणेची पूर्तता झालीच नाही; अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून अपेक्षित असलेले ११ ते १३ टीएमसी पाणी अद्याप जायकवाडीत न आल्याने मराठवाड्यावर पाणीटंचाईचे सावट ...
Latur Accident News: विजयादशमीच्या मुहूर्तावर लातुरातील बार्शी राेडवरील एका शाेरूममधून नवी काेरी गाडी बाहेर काढली अन् पाच मिनिटांच्या अंतरावरच अपघात झाला. पाठीमागून आलेली भरधाव ट्रक नव्या गाडीवर आदळल्याने माेठे नुकसान झाले. ...
मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलकांनी उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटी येथे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा ताफा सोमवारी अडविला. ...
Latur News: दिलेले पैसे व्याजासह हवेत या मागणीसाठी लातुरात अंबाजाेगाई राेडवरून एकाचे वाहनात काेंबून अपहरण करण्यात आले. त्यास बीड जिल्ह्यात नेऊन मारहाण केल्याची घटना घडली. ...
Latur: लातूर येथील बाजार समितीसाठी आजचा दिवस सूपर संडे ठरला असून, एकाच दिवशी तब्बल दहा हजार क्विंटलवर सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे. गत ३५ वर्षांपासूनच रेकॉर्ड मोडित काढत नवा इतिहास केला आहे. ...