लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरक्षणासाठी धनगर समाजाचा औसा तहसील कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Dhangar community march to Ausa tehsil office for reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणासाठी धनगर समाजाचा औसा तहसील कार्यालयावर मोर्चा

सकल मराठा समाज औसा व वीरशैव समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. ...

आधी मराठा आरक्षण, मगच शासकीय योजनांचा जागर; भारत संकल्प यात्रेचा रथ मुरुडात अडविला - Marathi News | First the Maratha reservation, then the wake of government schemes; The chariot of Bharat Sankalp Yatra stopped in Muruda | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आधी मराठा आरक्षण, मगच शासकीय योजनांचा जागर; भारत संकल्प यात्रेचा रथ मुरुडात अडविला

केंद्रीय योजनांची सामान्यांपर्यंत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा सुरु करण्यात आली आहे. ...

अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार! सेविका, मदतनीसांच्या आंदोलनामुळे पर्याय - Marathi News | Anganwadi children will now study in school! Change due to movement of maids, helpers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अंगणवाडीतील बालके आता शाळेत शिकणार! सेविका, मदतनीसांच्या आंदोलनामुळे पर्याय

अंगणवाडीच्या माध्यमातून ३ ते ६ वयोगटातील बालकांना शालेय पूर्व शिक्षण दिले जाते. ...

उदगिरात पुन्हा वृक्षांची कत्तल सुरूच! जिल्हा परिषद मैदान परिसरातील झाडे तोडली - Marathi News | Slaughter of trees continues again in Udgir! Trees were cut down in the Zilla Parishad grounds | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगिरात पुन्हा वृक्षांची कत्तल सुरूच! जिल्हा परिषद मैदान परिसरातील झाडे तोडली

उदगीर शहरात शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ...

दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात; उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातील घटना - Marathi News | Talathi caught in the net while accepting a bribe of two thousand; Incidents at the Sub-Collector's Office, Udgir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन हजारांची लाच घेताना तलाठी जाळ्यात; उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातील घटना

तलाठी उमेश प्रकाश तोडकरी (४२) यांना पंचासमक्ष पकडले रंगेहाथ ...

हेव्यादाव्यांमध्ये अडकली आदर्श ग्रामसेवकांची निवड! लातूरात चार वर्षांपासूनचे पुरस्कार रखडले - Marathi News | Choice of ideal Gram sevaks stuck in jealous claims! In Latur, the awards were stalled for four years | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हेव्यादाव्यांमध्ये अडकली आदर्श ग्रामसेवकांची निवड! लातूरात चार वर्षांपासूनचे पुरस्कार रखडले

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी तालुकापातळीवर आदर्श ग्रामसेवकांची निवड करून सन्मानित करण्यात येते. ...

लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६७ केएल ऑक्सिजन साठवण क्षमता - Marathi News | 67 KL oxygen storage capacity at Government Medical College, Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६७ केएल ऑक्सिजन साठवण क्षमता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क, दररोज 950 लिटर ऑक्सिजनची होतो तयार ...

भरधाव काळी पिवळीची स्कूल बसला जोराची धडक; पाच जण जखमी - Marathi News | jeep hits with school bus in Latur; Five people were injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव काळी पिवळीची स्कूल बसला जोराची धडक; पाच जण जखमी

या अपघातात काळी पिवळीतील पाच जण जखमी झाले आहेत. ...

मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद; पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार - Marathi News | 50 percent of Marathwada's cities face water crisis; A tanker will be required for drinking water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ५० टक्के शहरांवर जलसंकट गडद; पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लागणार

बहुतांश शहरांना आगामी चार महिन्यांपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा सध्या प्रकल्पात आहे. ...