लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

Latur: शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेल्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले - Marathi News | Latur: Farmers send back those who came for the demarcation of Shaktipeeth highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकनासाठी आलेल्यांना शेतकऱ्यांनी परत पाठविले

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. ...

रात्रीचा गारवा कमी झाला; मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका - Marathi News | Nighttime drizzle eases; All districts in Marathwada at risk of heat wave | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्रीचा गारवा कमी झाला; मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका

देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. ...

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले - Marathi News | Farmer suicides continue in Marathwada; 269 farmers end their lives in three months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच; तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले

farmer suicide in marathwada: उन्हाळ्यात केवळ तीन महिन्यांत २६९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले असून, यामागे कर्जबाजारीपणा असल्याचे मूळ कारण असल्याचे बोलले जात आहे. ...

गेल्या उन्हाळ्यात पिकांचे पाणी थांबवून गावास पाणी दिलं; तब्बल १० महिन्यांनी आले पैसे - Marathi News | Last summer, he stopped watering the crops and gave water to the village; Baliraja got the money after 10 months | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गेल्या उन्हाळ्यात पिकांचे पाणी थांबवून गावास पाणी दिलं; तब्बल १० महिन्यांनी आले पैसे

गेल्या उन्हाळ्यात गावास पाणी दिले; विहीर अधिग्रहणाचे यंदा पैसे मिळू लागले ! ...

वाहनासह गुटखा पकडला; एकाच्या मुसक्या आवळल्या, लातूरच्या वलांडी-बाेंबळी मार्गावर सापळा - Marathi News | Police arrest one along with vehicle transporting gutkha worth Rs 8 lakh 12 thousand in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहनासह गुटखा पकडला; एकाच्या मुसक्या आवळल्या, लातूरच्या वलांडी-बाेंबळी मार्गावर सापळा

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

अर्धवस्त्र होईपर्यंत मारहाण करणाऱ्या ७ जणांविरोधात मकोका, सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कठोर कारवाई - Marathi News | MCOCA for beating 7 people to the point of stripping them naked, police take strict action against those spreading terror in public places | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अर्धवस्त्र होईपर्यंत मारहाण करणाऱ्या ७ जणांविरोधात मकोका

Latur Crime News: लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर ११ मार्च रोजी एका तरुणाला अर्धवस्त्र होईपर्यंत भरदिवसा रस्त्यावर मारहाण करणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. ...

जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना - Marathi News | A truck preserved as an old identity burned down, a truck from 40 years ago. Incident in Borgaon Kale | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना

Latur News: लातूर-मुरुड महामार्गालगत एका वीटभट्टीवर जुनी ओळख म्हणून बाेरगाव काळे येथे जपून ठेवलेल्या ट्रकने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रक जळून खाक झाला. गावात दिमाखात उभी असलेली ट्रकची ओळख आता नाहीशी झाली आहे. ...

Latur: रोहिणी ड्रग्जप्रकरणी तपास पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या; एकूण ७ जण अटकेत - Marathi News | Latur: Investigation team nabs two in Rohini drug case; Total 7 arrested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: रोहिणी ड्रग्जप्रकरणी तपास पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या; एकूण ७ जण अटकेत

या कारवाईत ११ किलो ३६ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त झाला असून, त्याची किंमत १७ कोटींच्या घरात आहे. ...

कारखाना चाकूरातील रोहिण्यात; ड्रग्जचे मार्केट मुंबईत! आरोपीमध्ये पोलिसाचाही समावेश - Marathi News | Factory in a shed in Rohini, Chakur; Drug market in Mumbai! 1 kg of drugs sold, accused caught selling 11 | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कारखाना चाकूरातील रोहिण्यात; ड्रग्जचे मार्केट मुंबईत! आरोपीमध्ये पोलिसाचाही समावेश

एक किलोचा व्यापार यशस्वी : ११ किलोचा दुसरा डाव फसला अन् आरोपींना जेलची हवा ...