लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

पार्किंगच्या जागा गिळणार्‍यांविरुद्ध लवकरच कारवाई - Marathi News | Action soon against the parking spaces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पार्किंगच्या जागा गिळणार्‍यांविरुद्ध लवकरच कारवाई

पार्किंगच्या जागा गिळणार्‍यांविरुद्ध लवकरच कारवाईमनपाकडून स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती औरंगाबाद : मनपा प्रशासनाने शहरातील पार्किंगच्या जागा हडपणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्वतंत्र ... ...

प्रतिक्रीया - Marathi News | Reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रतिक्रीया

पुरस्काराचा सन्मान करावा ...

व्यवसायाच्या वादातून झाले विक्रमचे अपहरण ! पोलिसांची शोध मोहिम : भागिदारच्या पैशातून झाला होता वाद... - Marathi News | Bikram's kidnapping happened in a business dispute! Police search campaign: Debate arises from Bhagidar's money ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यवसायाच्या वादातून झाले विक्रमचे अपहरण ! पोलिसांची शोध मोहिम : भागिदारच्या पैशातून झाला होता वाद...

लातूर : शहरातील एका २० वर्षीय युवकाचे शुक्रवारी नरबळीसाठी अपहरण केल्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले आहे. व्यावसायकि वादातून हे अपहरण झाल्याचे आता समोर आले असून, अपहृत विक्रम पांचाळच्या शोधासाठी नातेवाईकांसह पोलिसांची रविवारीही शोध मोहिम सुरु होती. ...

्र्र्रपत्रकारांना आज हेल्मेट वाटप - Marathi News | Helmet allotment today to the correspondents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्र्र्रपत्रकारांना आज हेल्मेट वाटप

औरंगाबाद : जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या १ फेबु्रवारी रोजी दु.१२.३० वा. फील्डवर काम करणार्‍या पत्रकारांना हेल्मेट वाटप करण्यात ... ...

पाणी विक्रीचा धंदा तेजीत ! - Marathi News | Water sale business boosts! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी विक्रीचा धंदा तेजीत !

हणमंत गायकवाड , लातूर २००१ च्या जनगणनेनुसार लातूर शहराची लोकसंख्या २ लाख ९९ हजार असून, सद्य:स्थितीत शहराची लोकसंख्या ५ लाख आहे. यातील ६० टक्के स्थानिक रहिवासी आहेत. ...

नगर परिषदेने हटविलेली अतिक्रमणे पुन्हा जैसे थे - Marathi News | The encroachment by the council of municipal council was again like that | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगर परिषदेने हटविलेली अतिक्रमणे पुन्हा जैसे थे

गोविंद इंगळे , निलंगा तालुक्यातील नागरिक विविध कामानिमित्ताने शहरात येत असतात़ परंतू, सुरक्षितरित्या मार्ग काढणे नागरिकांना कठीण झाले आहे़ शहरातील छत्रपती शिवाजी चौकाला ...

पशुधन बाजार बहरला - Marathi News | The livestock market grew | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पशुधन बाजार बहरला

बालाजी कटके , रेणापूर येथील बैलबाजार हा पंचक्रोशित प्रसिद्ध आहे़ रेणापूरच्या बैल बाजारास शुक्रवारपासून सुरूवात झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैल जोडींची संख्या विक्रीसाठी वाढली आहे़ ...

टाक्या, कॅन, बॅरल, घागरींची विक्री जोरात - Marathi News | Tanks, cans, barrels, and junkies sold loud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टाक्या, कॅन, बॅरल, घागरींची विक्री जोरात

सितम सोनवणे , लातूर पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांना उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे टाक्या, बॅरल, कॅन, घागरी, बकेटस्ला मागणी वाढली आहे. ...

टाक्या, कॅन, बॅरल, घागरींची विक्री जोरात - Marathi News | Tanks, cans, barrels, and junkies sold loud | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टाक्या, कॅन, बॅरल, घागरींची विक्री जोरात

सितम सोनवणे , लातूर पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांना उपाययोजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे टाक्या, बॅरल, कॅन, घागरी, बकेटस्ला मागणी वाढली आहे. ...