डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
श्रीपाद सिमंतकर , उदगीर उदगीर शहरात मराठवाडा जनता विकास परिषद, जेष्ठ नागरिक संघ व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने जलपुनर्भरण चळवळीस सुरुवात झाली़ ...
सितम सोनवणे , लातूर लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक शहरातील तसेच शहराबाहेरील बोअर व खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी घेत आहेत. ...
लातूर : चोरीला गेलेल्या एका दुचाकीच्या शोधात असलेल्या एमआयडीसीच्या विशेष पोलीस पथकाने एका दुचाकीसह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असता ...
लातूर : २०१५-१६ मध्ये दुष्काळ निवारण आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पांडुरंग पोले यांचा मुंबई येथे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी मंडळ बरखास्त करण्यात आल्याची चर्चा गुरुवारी शहरात जोरदार रंगली़ यावर जिल्हा उपनिबंधकांनी मौन पाळणे पसंत केले ...
लातूर : जलपरीच्या ५० वॅगनमधील पाणी उतरवून घेण्यास यंत्रणा सज्ज असल्याचा मंगळवारी केलेला दावा फोल ठरला असून, ...
लातूर : लातूर जिल्ह्यात असलेल्या ५६ वाळूघाटांसाठी लिलावाची पाचवी फेरी निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे यांच्या दालनात बुधवारी घेण्यात आली. ...
लातूर : घरगुती प्रकाश कार्यक्रमांतर्गत माफक दरात एलईडी बल्ब देण्याची योजना राज्य व केंद्र शासनामार्फत राबविली जात आहे. ...
लातूर : लातूर शहरासाठी स्थानिक स्त्रोतांसह रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात पाणी संकलित होत असले तरी ...
मिरजेतून एकाचवेळी 50 टँकरमधून 25 लाख लिटर पाणी घेऊन निघालेली ‘जलदूत’ एक्स्प्रेस बुधवारी सकाळी लातूरमध्ये दाखल झाली आहे ...