Riteish Deshmukh News: आज लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. या सोहळ्याला संबोधित करताना विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख याने काका-पुतण्याच्या नात्याबाबत मोठं विध ...