शिरूर अनंतपाळ : ग्रामदैवत अनंतपाळ यात्रा महोत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला आहे़ यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम पार पडणार आहेत़ ...
लातूर : मांजरा नदी पुनरुज्जीवन कामास समाजातील सर्वच घटकांचा सहभाग लाभत आहे़ मुस्लिम समाजानेही एक पाऊल पुढे टाकत या चळवळीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला ...
राजकुमार जोंधळे ल्ल लातूर झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेमुळे माणूस कसा गुन्हेगारीच्या विश्वात अडकतो, याचे उदाहरण म्हणून चेन्नईच्या अप्पू स्वामीच्या कारनाम्यावर नजर टाकल्यानंतर लक्षात येते. ...
लातूर : नूतन पोलिस अधीक्षक म्हणून डॉ. एस. टी. राठोड यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. ...
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर रेशीम उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत सामुहिक शेतीच्या माध्यमातून रेशीम उत्पादन घेण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे़ ...