लातूर : परिवहन महामंडळाच्या लातूर आगाराअंतर्गत त्रैमासिक पासमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघड झाले आहे़ प्रथम चौकशीत २५ पासमधील रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ ...
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर व स्थायी समितीच्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ ८ जून रोजी उपमहापौरांची निवड केली जाणार आहे़ ...
राजकुमार जोंधळे ल्ल लातूर गेल्या ६ महिन्यांपासून दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या संकटात सापडलेल्या लातूरकरांना मदत करण्यासाठी गुजरातहून धाऊन आलेल्या मराठी माणसाने मोबाईल ...
लातूर : बंधपत्रातील नियुक्तीनुसार आरोग्यसेवेत वर्षानुवर्षे अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या काही अधिपरिचारिकांना आरोग्य विभागाकडून सेवासातत्य देण्यात आले आहे़ ...
बाळासाहेब जाधव ल्ल लातूर एसटी महामंडळाच्या त्रैमासिक पास योजनेत अंतर कमी दाखवून घोटाळा केल्याचे उघड झाले आहे़ यातून लातूरच्या एसटी महामंडळाला २ लाखांचा ...
उदगीर शहरात गुरुवारी भरदुपारी अज्ञात तिघा चोरट्यांनी एका महिलेची हत्या केल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी पुन्हा एका व्यवसायिकाची हत्या झाली. ...