लातूर : लातूर जिल्ह्यातून ४० हजार ७२९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले़ पैकी ३५ हजार २४२ उत्तीर्ण झाले़ लातूर जिल्ह्याने ८६़५३ टक्के मिळवीत मंडळात अव्वल क्रमांक पटकाविला आहे़ ...
लातूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्यामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. परिणामी, यंदा खरीपाच्या एकूण क्षेत्रापैकी ७१ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होणार ...
लातूर : ‘लोकमत’च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ या शैक्षणिक उपक्रमाला ...
लातूर : नुकतेच उदगीर येथे एका अल्पवयीन मुलाने मित्रांच्या साह्याने जन्मदात्या आईचीच हत्या केली़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ‘लोकमत’ने ‘पालक - बालक’ या विषयावर ...
लातूर : ^‘लोकमत’ च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६ या उपक्रमाला शहरासह ...
लातूर : नुस्ते बोअरचेच नव्हे... तर चक्क घराच्या सर्व मोकळ्या जागेत जलपुनर्भरण केलेल्या भोसले कुटुंबाला पाणीच पाणी आहे. एक बागही फुलली. त्यांच्या घरातल्या बागेत झाडे किती असावीत ? ...
व्ही़एस़ कुलकर्णी ल्ल उदगीर पावसाळ्याच्या तोंडावर आता प्रशासनाकडून वृक्षलागवडीची लगीनघाई सुरु झाली आहे़ परंतु, प्रत्यक्षात उदगीर तालुक्यात मात्र या लागवडीला खो मिळण्याची शक्यता आहे़ ...
शिरूर अनंतपाळ/ रेणापूर : जून महिना उजाडल्याने शेतकऱ्याला खरीप हंगामाचे वेध लागले असून, शेतीच्या पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीसाठी पैसाच उपलब्ध नसल्याने दुष्काळी अनुदानानंतर राष्ट्रीय पीकविमा, ...
लातूर : जिल्हा परिषदेच्या पाठीमागील जागेत एका ४३ वर्षीय पुरुषावर चौघांनी बलात्कार करुन खून केल्याची घटना १३ एप्रिलच्या मध्यरात्री १.३० वाजता घडली होती. ...