बाळासाहेब जाधव , लातूर शतकोटी वृक्ष लागवडीनंतर आता दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. या अंतर्गत ९ लाख १८ हजार ६८८ वृक्षांची लागवड एकाच दिवशी करण्यात आली. ...
हणमंत गायकवाड , लातूर तत्कालीन जिल्हाधिकारी बिपीन शर्मा यांच्याकडून पदभार घेतलेल्या रुपेश जयवंशी यांना वर्षभरही मनपा आयुक्तपदाचा काटेरी मुकुट पेलवता आला नाही. ...
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर महिलांना सतरंजीवर व्यवस्था करण्यात येत आहे. खाटा नसल्याने बाळंतिणींची गैरसोय होत आहे. ...
लातूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ११२ शाखांमधून ९० टक्के पीकविम्याचे वाटप करण्यात आले आहे. ५५२ कोटींपैकी ५०० कोटींचे वाटप झाले असून, केवळ ५२ कोटींची रक्कम वाटपाअभावी राहिली आहे. ...
भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाल्याने लातूरसह निलंगा, औराद शहाजानी, देवणी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ...
राम तत्तापुरे , अहमदपूर प्रशासनाने प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करताच अहमदपुरात निवडणुकीचे वारे जोमाने फिरू लागले आहेत. अहमदपूर नगरपालिकेत निवडणुकीचा बिगूल वाजताच ...
लातूर : लातूर जिल्ह्यात रमजान ईद गुरुवारी उत्साहात साजरी झाली. लातूर शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९.४५ वाजता जमाअते-ए-इस्माईलचे प्रदेशाध्यक्ष तौफिक अस्लमखान यांनी बयान केले ...