लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणा सज्ज - Marathi News | District administration and disaster management system ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात अचानक उदभवलेल्या पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. ...

मराठवाडयात मुसळधार पाऊस, मन्याड नदीला पूर ( फोटो स्टोरी) - Marathi News | Massive rain in Marathwada, flood to Maniyad river (photo story) | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडयात मुसळधार पाऊस, मन्याड नदीला पूर ( फोटो स्टोरी)

मराठवाडयात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. लातूर जिल्हयातील मुसळधार पावसाचा शेजारच्या नांदेड जिल्ह्याला फटका बसला आहे. ...

मूल्यमापनाअभावी साथरोग निदान प्रयोगशाळा रखडली ! - Marathi News | Due to lack of evaluation diagnostic diagnostic laboratory! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मूल्यमापनाअभावी साथरोग निदान प्रयोगशाळा रखडली !

सितम सोनवणे , लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात केंद्र शासनाच्या धोरणानुसार व्हायरल डायग्नोस्टिक लॅबसाठी शासनाकडे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. ...

नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी - Marathi News | Navaratri festival preparation of the sea | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

लातूर : शहरासह जिल्हाभरात विविध नवरात्र उत्सव मंडळांकडून नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे ...

मीटर निघाले डिफॉल्टी ! - Marathi News | Diffatti meter! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मीटर निघाले डिफॉल्टी !

भालचंद्र येडवे , लातूर लातूर परिमंडळाच्या महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या एकूण साडेचार लाख मीटरपैकी तब्बल ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ ...

लातूरला उजनीचे पाणी आणणार - Marathi News | Latur will bring lukewarm water | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरला उजनीचे पाणी आणणार

लातूर : गेल्या चार वर्षांपासून लातूरकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. यावर्षी परतीच्या पावसाने मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. ...

तुळजापूर यात्रेसाठी १६० बसेसची सोय - Marathi News | 160 buses for Tuljapur yatra | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुळजापूर यात्रेसाठी १६० बसेसची सोय

लातूर : लातूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणारा भाविकांचा वर्ग मोठा असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवरात्रोत्सवासाठी १६० बसेसचे नियोजन करण्यात आले ...

हवेत रायफलींच्या फैरी झाडून श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the rifles in the air | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हवेत रायफलींच्या फैरी झाडून श्रद्धांजली

किल्लारी : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत़ भूकंपात मृत्यूमुखी झालेल्यांना शुक्रवारी सकाळी प्रशासनाच्या वतीने किल्लारी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली़ ...

किल्लारी महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे... - Marathi News | Killari Mahapalikankar earthquake for 23 years ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किल्लारी महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे...

प्रारंभी लातूरच्या पोलिस पथकाने बिगुल वाजवून श्रध्दांजली वाहिली़ त्यानंतर आठ रायफलीच्या तीनदा हवेत फैरी झाडण्यात आल्या़ ...