लातूर : शहरातील झिनत सोसायटीत गेल्या काही महिन्यांपासून तीन अल्पवयीन मुलींचे शोषण करणाऱ्या नराधमाला विवेकानंद चौक पोलिसांनी रविवारी लातूरच्या न्यायालयात हजर केले असता ...
लातूर : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प तुडूंब भरले असून, नदी-नाल्यांनाही पूर आला आहे. या पुरामध्ये वाहून गेलेल्या पिकांच्या पंचनाम्यांचे ...
पुलावरुन जाणारे ट्रॅक्टर पाण्याचा अंदाज आले नसल्याने वाहून गेले़ ट्रॅक्टरवर बसलेले चौघेही वाहून गेले मात्र, त्यांना पोहता येत असल्याने चौघेही बाहेर आल्याने वाचले आहेत़ ...
लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांत डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले ...
औरंगाबाद : जायकवाडी येथील पाणीपुरवठा योजनेजवळील वीज कंपनीचा एक ट्रान्सफार्मर बुधवारी सकाळी खराब झाला. त्यामुळे शहराची तहान भागविणारे दोन पाणीपुरवठा पंप बंद पडले. औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने पर्यायी व्यवस्था करून पंप सुरू केले. त्यानंतर परत ट्रान्स ...
चित्तेपिंपळगाव : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे सरपंच शहादेव बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच राहुल म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सोनवणे, शिल्पा वर्मा, कावेरी वाघमारे, मंगलाबाई कर्डक, शिपाई संज ...
औरंगाबाद : पुणे येथे होणार्या महा कबड्डी स्पर्धेसाठी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी सुनील दुबिले व मयूर शिवतरकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, अ.भा. कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रा. किशोर पाटील, ...