आलमला औसा तालुक्यातील आलमला येथील तावरजा नदीला सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे पुलालगतचा अर्धा रस्ता वाहून गेल्याने रोडवर भला मोठा खड््डा पडला आहे़ ...
लातूर :कृषिमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र १० दिवस उलटले तरी अद्याप कुठल्याही गावाच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ...
लातूर सरकारी रुग्णालयापेक्षा शासनमान्य खासगी दवाखान्यांतील एमटीपी सेंटरमध्ये गर्भपात करण्याचे प्रमाण अधिक असल्याने जिल्हा आरोग्य विभागाने धाड मोहीम सुरू केली आहे. ...
लातूर : डॉक्टरावर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ व सरकारने डॉक्टरांना योग्य ती सुरक्षा सुविधा पुरविण्यात यावी, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने गुरूवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे़ ...