शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

निलंगेकर साखर कारखान्याची सव्वादाेन काेटींची फसवणूक!५१ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 20:52 IST

लातूर : जिल्ह्यातील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना, लीज ओंकार साखर कारखना प्रा.लि. युनिट-२ अंबुलगा (बु.), ता. निलंगा ...

लातूर : जिल्ह्यातील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना, लीज ओंकार साखर कारखना प्रा.लि. युनिट-२ अंबुलगा (बु.), ता. निलंगा या कारखान्याला ऊसताेड मजूर आणि वाहनांचा पुरवठा करताे, असे म्हणून अनामत रक्कम उचलून, मजूर आणि वाहनांचा पुरवठा केला नाही. यातून कारखान्याला तब्बल २ काेटी २२ लाख ३२ हजार ५७७ रुपयांना गंडविले. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात ५१ जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, अंबुलगा येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना लीज ओंकार सहकारी साखर कारखाना प्रा.लि. युनिट-२ चा हंगाम २०२२-२०२३ साठी ऊसताेड मजूर आणि वाहन उपलब्ध करून देण्याबाबतचा करार झाला हाेता. दरम्यान, करार करणाऱ्यांना आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे २ काेटी ३२ लाख ५७७ रुपये देण्यात आले. मात्र, संबंधित ठेकेदारांनी मजूर, शिफारसकर्त्यांनी वाहन आणि मजुरांचा पुरवठा न करता साखर कारखान्याची तब्बल सव्वादाेन काेटींना फसवणूक केली. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात साखर कारखान्याचे व्यवस्थापक सागर दिनकर मार्तंडे (३१, रा. राजेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली), यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरनं. २१५/ २०२३ कलम ४२०, ४०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूरसह परभणी अन् बीड जिल्ह्यांतील ठेकेदारांचा समावेश... -निलंगेकर साखर कारखान्याला मजूर आणि वाहनांचा पुरवठा करण्याच्या करारामध्ये लातूरसह परभणी आणि बीड जिल्ह्यातील ठेकदारांचा समावेश आहे. दरम्यान, यांना कारखान्याने अनामत म्हणून आरटीजीएस आणि धनादेशाद्वारे एकूण २ काेटी २२ लाख ३२ हजार ५७७ रुपयेइतकी रक्कम दिली आहे. मात्र, त्यांनी मजुरांसह वाहनांचा पुरवठा न करता कारखान्याचीच फसवणूक केली आहे. तपास पाेलिस निरीक्षक बी.आर. शेजाळ करत आहेत. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेlaturलातूरPoliceपोलिस