शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
4
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
5
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
6
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
7
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
8
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
9
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
10
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
11
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
12
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
13
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
14
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
15
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
16
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
17
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
18
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
19
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
20
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेत मोपेडस्वार जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 12:53 IST

A moped rider was killed in Accident नांदगावपाटी नजिक कार व मोपेडची समोरासमोर जोरात धडक झाली.

चाकूर ( लातूर ) : भरधाव कारने मोपेडला जोरदार धडक दिल्याने मोपेडस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील नांदगावपाटी नजिक घडली. गोविंद निवृत्ती भदाडे (३८) असे मृताचे नाव आहे.

तालुक्यातील लातूररोड येथील गोविंद निवृत्ती भदाडे हा मोपेडवरुन ( एम.एच.१४ जे.के. १२४७ ) चाकूरकडे येत होता. याच दरम्यान  कार ( क्र एम.एच. २६ बी.क्यू.९९९९ ) नांदेडहून लातूरकडे भरधाव वेगात येत होती. नांदगावपाटी नजिक कार व मोपेडची समोरासमोर जोरात धडक झाली. यात गोविंद भदाडे हा जागीच ठार झाला.  

अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे सहायक पोलिस उपनिरिक्षक हरिदास उळागड्डे, पोहेकॉ दत्तात्रय गिरी, नितिन चव्हाण, राहूल गव्हाणे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली. चाकूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सोपान सिरसाट,सपोनि संदीप कामत, पोहेकॉ भागवत मामडगे, सुशांत दिवटे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उत्तरणीय तपासणीसाठी गोविंद भदाडे याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र नळेगाव येथे पाठवला आहे. 

गोविंद भादडे हा पुणे येथे खाजगी काम करत होता. तो पुण्याहून मोपेडवरुन गावाकडे येत असल्याची माहिती आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूlaturलातूर