शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

रेणापूर तालुक्यातील गोढाळा शिवारात बिबट्याचा वावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 6:24 PM

तालूक्यातील गोढाळा शिवारात बुधवारी रात्री रात्री ११ वाजेच्या सुमारास एका शेतातील घरासमोर बांधलेल्या दोन पाळीव कूत्र्यावर बिबट्याने हल्ला केला.

रेणापूर ( लातुर ) : तालूक्यातील गोढाळा शिवारात बुधवारी रात्री रात्री ११ वाजेच्या सुमारास एका शेतातील घरासमोर बांधलेल्या दोन पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला. यामुळे गोढाळा, खलंग्री, सारोळा, व्होटी, सायगाव या गावातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे  वातावरण निर्माण आहे. 

गोढाळा शिवारात शेतकरी  धनंजय डोंगरे यांची शेती असुन शेतातच त्यांचे घर आहे. त्यांनी घरासमोर पाळीव कूत्रा बांधला होता. बुधवारी रात्री या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवला. डोंगरे यांचे भाऊ राजकुमार डोंयांनी घराच्या छतावरुन हा प्रकार पाहिला. तेव्हा त्यांनी बिबट्यावर दगडाने हल्ला केला. यामुळे बिबट्या कुत्र्याला घेऊन तेथून पळाला.

डोंगरे यांनी याची माहिती गोढाळा येथील ग्रामस्थांना व किनगाव पोलीस स्टेशनला दिली. किनगाव पोलीस गोढाळा शिवारात दाखल झाली. यावेळी शिवारातील शेतकरी सुभाष डिगुळे यांच्या कोठयावरील कुत्र्यावरसुद्धा बिबट्याने हल्ला केल्याचे दिसुन आले. 

आज सकाळपासून वन विभागाचे पथक येथे तळ ठोकून आहे. यात वन संरक्षक एस. एल. वाटपवाड, वनपाल एन. बी. घोरपडे, वनमजूर एन.के. चेपट यांच्यासह अन्य कर्मचारी आहेत. पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवण्याची तयारी सुरू केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागFarmerशेतकरीlaturलातूर