मारवाडी युवामंच अध्यक्षपदी लक्ष्मीकांत सोमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:19+5:302021-06-23T04:14:19+5:30
अखिल भारतीय मारवाडी युवा मंच शाखेची २०२१ - २२ या वर्षाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी लक्ष्मीकांत ...

मारवाडी युवामंच अध्यक्षपदी लक्ष्मीकांत सोमानी
अखिल भारतीय मारवाडी युवा मंच शाखेची २०२१ - २२ या वर्षाची नूतन कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी लक्ष्मीकांत रामेश्वर सोमानी, उपाध्यक्षपदी सतीश प्रेमसुख नावंदर, सचिवपदी ॲड. गोविंदा श्रीनिवास सोनी, सहसचिवपदी सुरेश हरिकिशन तिवाडी, कोषाध्यक्षपदी रोहित सत्यनारायण सोमानी यांची निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून डॉ. रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती, श्रीनिवास सोनी, डॉ. प्रवीण मुंदड़ा, जगदीश बाहेती, चंदन अट्टल, रामबिलास नावंदर, विष्णुदास लोया, शिरीष नावंदर, कैलाश मालू , डॉ. भीकमचंद सोनी, राजेश पारिख, सत्यनारायण सोमानी आदी काम पाहणार आहेत. प्रसिद्धीप्रमुख म्हणून रामबिलास नावंदर, तर इतर उपक्रमासाठी गोविंद मुंदडा, पवन सोनी, पवन मुंदडा, अनुप बजाज, अमर सारडा यांची निवड करण्यात आली आहे.