शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST

येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांची जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल औरंगाबाद येथील कार्यक्रमात शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांच्या ...

येथील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांची जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. त्याबद्दल औरंगाबाद येथील कार्यक्रमात शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी औरंगाबाद शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, नगरसेवक वीरभद्र गादगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख डॉ. शोभाताई बेजरंगे, माजी नगरसेविका जयश्रीताई उटगे, माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे, रामचंद्र अदावळे, शहरप्रमुख भारत सांगवीकर, संतोष रोडगे व्यकंट नलवाड आदींची उपस्थिती होती.

बालाजी रेड्डी यांनी यापूर्वी उपनगराध्यक्ष, शिवसेना तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख या पदावर काम केले आहे. उपजिल्हाप्रमुख पदी असताना त्यांनी शिवसेनेचा दबदबा कायम राखण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांची कामे केली आहेत. यावेळी रेड्डी म्हणाले, जिल्ह्यात पक्षवाढीसाठीचे शिवधनुष्य माझ्यावर सोपविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना गतवैभव आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. (वा.प्र.)