वांजरवाडा आरोग्य केंद्राची बीडीओंकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:19 IST2021-05-23T04:19:28+5:302021-05-23T04:19:28+5:30
... देवर्जन लसीकरण केंद्रास तहसीलदारांची भेट उदगीर : तालुक्यातील देवर्जन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरणास तहसीलदार रामेश्वर ...

वांजरवाडा आरोग्य केंद्राची बीडीओंकडून पाहणी
...
देवर्जन लसीकरण केंद्रास तहसीलदारांची भेट
उदगीर : तालुक्यातील देवर्जन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या लसीकरणास तहसीलदार रामेश्वर गोरे व गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा मोदाणी, डॉ. अनिल काळवणे, तलाठी राहुल आचमे, ग्रामविकास अधिकारी मडोळे, माजी उपसभापती ईश्वर खटके, माजी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश खटके, अरविंद गिलचे, उत्तम रोडगे आदी उपस्थित होते. यावेळी गोरे, सुळे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
...
तिरुका येथे शुद्ध पाणी प्रकल्पाचे उद्घाटन
जळकोट : तालुक्यातील तिरुका येथे १० लाख रुपये खर्चून दलित वस्तीत आरओ प्लांट उभारण्यात आला. तसेच पेव्हर ब्लॉक रस्ता कामाचे भूमिपूजन गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्या हस्ते झाले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, पोलीस पाटील गंगाधर पाटील, चेअरमन नादरगे, सरपंच राजीव सगर, उपविभागीय अभियंता एस.एस. गर्जे, एस.एस. उस्ताद, तुळशीराम जाधव, पांडुरंग जाधव, कोंडिबा जाधव, विनोद जाधव आदी उपस्थित होते.
...