स्वातंत्र्य दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:04+5:302021-08-19T04:25:04+5:30
उदगीर : तालुक्यातील वाढवणा बु. येथील यशवंत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य शंकरराव बुड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण ...

स्वातंत्र्य दिन उत्साहात
उदगीर : तालुक्यातील वाढवणा बु. येथील यशवंत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य शंकरराव बुड्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पर्यवेक्षक प्रा. वीरभद्र बिरादार, प्रा. मनोजकुमार माने, किशनराव ढोकाडे, मुख्याध्यापक फड, सरपंच नागेश थोटे, उपसरपंच सोनू माळी, जलिलखाँ गोलंदाज, संगम अष्टुरे, ॲड. प्रमोद बिरादार, प्रा. रमेश केंद्रे, प्रा. संगम बिरादार, प्रा. उमाकांत कांबळे, प्रा. शफिउल्ला खान, प्रा. अतुल जाधव, प्रा. अभिजित डांगे, प्रा. डॉ. संध्या भोयर, प्रा. पल्लवी इंद्राळे, प्रा. रविकिरण कांबळे, प्रा. संदीप तोडकर, प्रा. बब्रुवान वलसे, प्रा. सुभाष पासमे, प्रा. जयराज बुर्से, मंगेश सरदार, जहागीरदार एन., नवनाथ मोरे, सुरेश देशमुख, प्रवीण भिंगोले, संतोष सोमासे, रामचंद्र डावळे, शेख शौकत, ज्ञानेश्वर बाऱ्हाळे, अरुण चंदाले, संदीप उडत्तेवार, पिंटुराम नामवाड, अंकुश बुंदराळे, किशोर तोलसरवाड आदी उपस्थित होते.
उदगीर : येथील शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्था पदाधिकारी अरविंद पाटील एकंबेकर, प्रेमगीर गिरी, रमेश पाटील चिमेगावकर, विशाल पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. जगताप, डॉ. आर. एम. मांजरे, प्रा. व्ही. आर. भोसले, प्रबंधक बी. के. पाटील, प्रा. नेहाल खान, प्रा. पी. डी. माने आदी उपस्थित होते.