अहमदपूर वकील संघाच्या अध्यक्षपदी हेमंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:20 IST2021-02-16T04:20:44+5:302021-02-16T04:20:44+5:30
यावेळी ॲड. डी.एल. घोगरे, ॲड. एस.एस. कांबळे, ॲड. वाय.डी. फड, ॲड. जे.व्ही मद्रे, आर.एस केंद्रे, ॲड. टी.एन. कांबळे, ॲड. ...

अहमदपूर वकील संघाच्या अध्यक्षपदी हेमंत पाटील
यावेळी ॲड. डी.एल. घोगरे, ॲड. एस.एस. कांबळे, ॲड. वाय.डी. फड, ॲड. जे.व्ही मद्रे, आर.एस केंद्रे, ॲड. टी.एन. कांबळे, ॲड. व्ही.एस. भोसले, ॲड. व्ही.जी. कोरे, ॲड. बी.व्ही. जगताप, ॲड. आर.ई. भुरकापल्ले, ॲड. राजेश मिरकले, ॲड. उमेश डांगे, ॲड. डी.एन. ईप्पर, ॲड. एस.आर. केंद्रे, ॲड. भास्कर मुंढे, ॲड. बी.के मुरकुटे, ॲड. अनिल. आर, ॲड. सुहास पाटील, नवटक्के, ॲड. अनवर सय्यद, ॲड. सोपान शिवणे, ॲड. देमगुंडे, ॲड. सुहास चाटे, ॲड. नागेश नवटक्के, ॲड. एस.बी. फड, ॲड. सुहास देशमुख, ॲड. सुदर्शन मुंढे, ॲड. बालासाहेब बेनकुडे ॲड. एल.एस. काथवटे, ॲड. व्ही.ए. सोनकांबळे, ॲड. स्वप्निल व्हते, ॲड. सुहास देशमुख, ॲड. जुनेद सौदागर, ॲड. सचिन राठोड, ॲड. इरफान चौधरी, ॲड. प्रशांत येरे यांची उपस्थिती होती. नूतन कार्यकारिणीचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश संभाजी ठाकरे, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरचे न्यायाधीश सुर्वे, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरचे न्यायाधीश तोंडचिरे आणि न्यायाधीश उत्पात यांनी काैतुक केले आहे.