स्वामी विवेकानंद महाविद्यालयात अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST2020-12-04T04:57:22+5:302020-12-04T04:57:22+5:30
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे ...

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात अभिवादन
अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास कांबळे, डॉ. उन्मेष शेकडे, डॉ. डी.जी. माने, एम.डी. दामाजीवाले, डॉ. शिवराज पाटील, डॉ. भुजंग पाटील, प्रा. दत्ता कानवटे, प्रा. एजाज पठाण, प्रा. बालाजी सावते आदी उपस्थित होते.