लोकनेते विलासराव देशमुख यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:21 IST2021-08-15T04:21:50+5:302021-08-15T04:21:50+5:30
लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी सकाळी बाभळगाव येथील विलास बागेत अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री ...

लोकनेते विलासराव देशमुख यांना अभिवादन
लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी सकाळी बाभळगाव येथील विलास बागेत अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाभळगाव येथील विलास बागेत आदरांजली कार्यक्रम कौटुंबिकस्तरावर घेण्यात आला. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, चेअरमन आबासाहेब पाटील, श्रीपतराव काकडे, सर्जेराव मोरे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण लाहोटी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, चेअरमन व्ही. पी. पाटील, गणपत बाजूळगे, व्हाईस चेअरमन विजय देशमुख, प्रताप पाटील, सुनीता आरळीकर, उषा कांबळे, उपजिल्हाधिकारी प्रताप काळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, अभय साळुंके, लक्ष्मण मोरे, अनंतराव देशमुख, बसवराज पाटील नागराळकर, दीपक सूळ, रमेश बियाणी, पृथ्वीराज शिरसाट, डॉ. लक्ष्मण देशमुख, डॉ. आरदवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, अधिकारी तुबाकले, सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, उपसरपंच गोविंद देशमुख, सचिन मस्के, दगडूसाहेब पडिले, महादेव मुळे, संतोष देशमुख, संभाजी रेड्डी, सुभाष जाधव, डॉ. मोहिते, डॉ. विनोद खेडकर, प्रवीण पाटील, अविनाश देशमुख, प्रमोद जाधव, रमेश राठी, श्याम भोसले, सचिन दाताळ, मोहन सुरवसे, सिकंदर पटेल, फारुक शेख, हरिभाऊ गायकवाड, दिनेश गोजमगुंडे, विष्णुदास धायगुडे, मदन धुमाळ, गंगाधर आरडले, बालाप्रसाद बीदादा, सुंदर पाटील कव्हेकर, महेश काळे, रमेश सूर्यवंशी, सुभाष घोडके, एम. पी. देशमुख, संभाजी सूळ, ईश्वरप्रसाद चांडक, पी. के. पाटील, संभाजी सूळ, राजेश्वर निटुरे, बबन भोसले, श्याम देशमुख आदी उपस्थित होते.