अहमदपुरात कोविड योद्धयांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:30+5:302021-06-28T04:15:30+5:30
अध्यक्षस्थानी डाॅ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी होते. यावेळी प्रशांत जाभाडे, ॲड. राजपाल गायकवाड, लखन गायकवाड यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ग्रामीण ...

अहमदपुरात कोविड योद्धयांचा गौरव
अध्यक्षस्थानी डाॅ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी होते. यावेळी प्रशांत जाभाडे, ॲड. राजपाल गायकवाड, लखन गायकवाड यांची उपस्थिती होती. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दत्तात्रय बिराजदार, डाॅ. सुरजमल सिंहाते, डाॅ. रमेश केंद्रे, डाॅ. प्रवीण भोसले, डाॅ. अमृत चिवडे, डाॅ. धीरज देशमुख, डाॅ. अंकिता कुलकर्णी, डाॅ. अनुराग कासनाळे, आरोग्य कर्मचारी प्रविणा पाटील, सतीश पाटील, सुनीता पारधी आदींचा गौरव झाला.
प्रास्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजपाल गायकवाड यांनी केले. यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप सोनकांबळे, सचिव कपिल कांबळे, सहसचिव अजय वाघमारे, अमित गायकवाड, शरद सूर्यवंशी, अनिल तिगोटे, विनोद गायकवाड, राष्ट्रपाल गायकवाड, ॲड. संतोष कांबळे, धनंजय कांबळे, अभिलाष ससाणे, अंकुर शिंदे, गोविंद सरकाळे, हर्षवर्धन हावरगेकर आदींनी पुढाकार घेतला.