विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:29+5:302021-07-14T04:23:29+5:30
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी जि. प. सदस्य उध्दव चेपट, शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, ...

विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी जि. प. सदस्य उध्दव चेपट, शहराध्यक्ष मतीनअली सय्यद, गोविंद पाटील, माजी सभापती बाळकृष्ण माने, अशादुल्ला सय्यद, बापू कातळे, उमाकांत खलंग्रे, पंडित माने, जनार्धन माने, ॲड. प्रशांत अकनगिरे, ॲड. मुरलीधर पडुळे, केशव माने, ओमप्रकाश सोमवंशी, राजकुमार मस्के, महादेव उबाळे, रामहरी गोरे, महेश खाडप, नितीन माने, गुलाब चव्हाण, दिनेश पाटील, बालाजी जाधव, बाळासाहेब गरड, अमोल भुजबळ, राहुल नागरगोजे, राजाभाऊ खाडप, रंगनाथ इरळे, सुनील चेवले, प्रकाश पाटील, विशाल इरळे, माजी संचालिका इंदुबाई झ्गे, भूषण पनुरे, गणेश कलाल, मनोहर व्यवहारे, रमेश बोने, खैसरअली सय्यद, धर्मराज करमुडे, नवनाथ खाडप, दयाराम करमुडे आदी उपस्थित होते.
यावेळी रवींद्र रंगनाथ कुलकर्णी (रा. सिंधगाव), हनुमंत भुजंगराव चव्हाण (रा. यशवंतवाडी), अनिल बळीराम सरवदे (रा. पोहरेगाव), नागनाथ निवृत्तीराव सूर्यवंशी (रा. आरजखेडा), सुशांत बन्सी चव्हाण (रा. गरसुळी), शिवाजीराव गणपत व्यवहारे (रा. रेणापूर) अमोल सतीश गुणाले (रा. पाथरवाडी), गोपाळ रावसाहेब कदम (रा. टाकळगाव), कविता उद्धवराव चेपट (रा. पोहरेगाव), लिंबराज सोपान सोनवणे (रा. शेरा), तुकाराम नारायण पुळकुटे (रा. धवेली), नारायण नागोराव दळवे (रा. आरजखेडा), सोमनाथ त्रिंबकप्पा कोडे (रा. जवळगा), भगवान भीमराव कदम (रा. टाकळगाव) या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच माजी सभापती रमेश सूर्यवंशी यांची सेवादल काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी, ओबीसी विभागाच्या तालुकाध्यक्षपदी अनिल पवार, कल्याण शाहीर यांची अनुसूचित जाती जिल्हा उपाध्यक्षपदी, अजय चक्रे यांची अ. जा. सेलच्या तालुकाध्यक्षपदी, पूजा विशाल इगे यांची महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष, एनएसयूवाय तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब करमुडे यांची निवड झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.