Hasan Pasha Patel : माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक

By हरी मोकाशे | Updated: August 26, 2022 09:52 IST2022-08-26T09:44:32+5:302022-08-26T09:52:09+5:30

Hasan Pasha Patel : पाशा पटेल यांचे पुत्र अ‍ॅड. हसन पाशा पटेल (३८) यांचे आजाराने लातूर येथील राहत्या घरी गुरुवारी रात्री निधन झाले.

former MLA Pasha Patel son Hasan Pasha Patel passed away | Hasan Pasha Patel : माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक

Hasan Pasha Patel : माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक

लातूर - भाजपाचे माजी आमदार तथा राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांचे पुत्र अ‍ॅड. हसन पाशा पटेल (३८) यांचे आजाराने लातूर येथील राहत्या घरी गुरुवारी रात्री निधन झाले.

हसन पाशा पटेल (Hasan Pasha Patel) यांचा दफनविधी शुक्रवारी दुपारी २ वा. औसा तालुक्यातील लोदगा येथील फिनिक्स शैक्षणिक संकुलाच्या शेजारी होणार आहे. त्यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

Web Title: former MLA Pasha Patel son Hasan Pasha Patel passed away