इनरव्हील क्लबतर्फे इको फ्रेंडली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:39+5:302021-09-13T04:19:39+5:30

लहान गट १) प्रथम - राजवीर हाके (सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल) २) दि्वतीय - ओम बैकरे (यशवंत ...

Eco friendly eco-friendly Ganesh idol competition by Inner Wheel Club | इनरव्हील क्लबतर्फे इको फ्रेंडली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धा

इनरव्हील क्लबतर्फे इको फ्रेंडली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्पर्धा

लहान गट १) प्रथम - राजवीर हाके (सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल) २) दि्वतीय - ओम बैकरे (यशवंत विद्यालय) ३) तृतीय - संस्कृती मलशेट्टी (श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा), उत्तेजनार्थ - प्रसाद बैकरे (यशवंत प्राथमिक शाळा)

मोठा गट १) प्रथम - संध्याराणी बैकरे (यशवंत विद्यालय) २) दि्वतीय - शिवकन्या शेळके (विमलाबाई देशमुख कन्या शाळा) ३) तृतीय - बालाजी चंदावाड (श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय), उत्तेजनार्थ - सरोजा काळे (श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय) या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून यशवंत विद्यालयाचे चित्रकला शिक्षक महादेव खलुरे, सतीश बैकरे व वृषाली चवळे यांनी काम पाहिले. विजयी स्पर्धकांना बालाघाट इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक कुलदीप हाके, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. वर्षा भोसले, शीतल मालू, पूजा रेड्डी यांच्याहस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी कलावती भातांब्रे, सचिव विजया भुसारे, सोनटक्के आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: Eco friendly eco-friendly Ganesh idol competition by Inner Wheel Club