डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:50+5:302021-08-25T04:25:50+5:30
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, ...

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना अभिवादन
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपा सचिव अरविंद पाटील निलंगेकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, नगरसेवक अजित पाटील कव्हेकर, विजयकुमार पाटील निलंगेकर, डाॕॅ. शरद पाटील निलंगेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, शोभाताई बेंजरगे, उपजिल्हा प्रमुख विनोद आर्य, ईश्वर पाटील, जी.बी .उसनाळे, व्ही.बी.शिंदे, बी.एस.कदम, के.एस.माने, पी.एस.वारद, जी.एच.बिराजदार, व्ही.बी.बिरादार, पी.एन. जगताप, ए.व्ही. पाटील, व्ही.एस. मुरमे, महाराष्ट्र महाविद्यालय प्राचार्य डॉ. एम.एन. कोलफुके, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड, प्राचार्य भागवत पौळ आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, विधिज्ञ बार असोसिएशन आदींसह विविध संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच माजी सभापती गोविंद शिंगाडे, अजगर अन्सारी, सिदेश्वर बिरादार आदींसह पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केली.
कॅप्शन...निलंगा येथे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. रमेश कराड, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, अरविंद पाटील निलंगेकर, बापूराव राठोड, अजित पाटील कव्हेकर, विजयकुमार पाटील आदींची उपस्थिती होती.