विकास कामे गुणवत्तापूर्ण करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:26+5:302021-07-14T04:23:26+5:30
शहरातील प्रभाग २ मधील विठ्ठलनगर व स्वातंत्र्यसैनिक बळीराम सोनटक्केनगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ५० लाखाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होेते. ...

विकास कामे गुणवत्तापूर्ण करावीत
शहरातील प्रभाग २ मधील विठ्ठलनगर व स्वातंत्र्यसैनिक बळीराम सोनटक्केनगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ५० लाखाच्या सिमेंट रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होेते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख गुणवंत पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष शिवदर्शन स्वामी, नगरसेवक इलियास सय्यद, माजी सभापती करीमसाब गुळवे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश फुलारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष पप्पूभाई शेख उपस्थित होते.
यावेळी युवक तालुकाध्यक्ष राहुल सुरवसे, बिलाल पठाण, गुळवे, अतहर शेख, शिवसेना शहर प्रमुख बाळू जाधव, रामदास घुमे, संदीप शेटे, धनंजय जाधव, गणेश सिंदाळकर, सलीम तांबोळी, समाधान जाधव, तोसिफ शेख, ताज शेख, विवेक शिंदे, शाकीर शेख आदी उपस्थित होते.