वंचित बहुजन आघाडीची लातूर शहर कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST2021-09-14T04:24:36+5:302021-09-14T04:24:36+5:30

लातूर शहर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभेदार मादळे, महासचिव ॲड. अशरद पठाण, ॲड. विशाल सांडवे, उपाध्यक्ष मारुती चक्रे, ...

Deprived Bahujan Front announces Latur city executive | वंचित बहुजन आघाडीची लातूर शहर कार्यकारिणी जाहीर

वंचित बहुजन आघाडीची लातूर शहर कार्यकारिणी जाहीर

लातूर शहर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभेदार मादळे, महासचिव ॲड. अशरद पठाण, ॲड. विशाल सांडवे, उपाध्यक्ष मारुती चक्रे, सय्यद अब्दुल गणी, ज्ञानेश्वर सलगर, नितीन उपरे, संघटक नीलेश कांबळे, सहसंघटक माधव माने, सहसचिव सय्यद अब्दुल नासीर गणी, ॲड. उद्धव कांबळे, अभय सूर्यवंशी, शक्ती मोरे, सौदागर घोलप, माणिक मोरे, कोषाध्यक्ष सूरज उबाळे, कायदेशीर सल्लागार ॲड. दीपक माने, ॲड. भगवान मस्के, प्रसिद्धिप्रमुख अनिकेत धनवे, कार्यकारिणी सदस्य म्हणून ओमप्रकाश कांबळे, गणेश गायकवाड, शीलरत्न गायकवाड, अविनाश बर्गे, संतोष कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. या वेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा युवक महासचिव नीती गायकवाड, कोषाध्यक्ष राजेंंद्र सोनकांबळे, ॲड. रोहित सोमवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

Web Title: Deprived Bahujan Front announces Latur city executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.