बोरी परिसरात पावसामुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST2021-07-21T04:14:47+5:302021-07-21T04:14:47+5:30
१७ व १८ जूलै दरम्यान लातूरच्या पुर्व भागात बाभळगाव, बोरी, भातांगळी परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले ...

बोरी परिसरात पावसामुळे पिकांचे नुकसान
१७ व १८ जूलै दरम्यान लातूरच्या पुर्व भागात बाभळगाव, बोरी, भातांगळी परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले असून, प्रशासनाने पंचनामे करुन शेतक-यांना मदत करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी लातूर तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष सुभाष घोडके, संजय गांधी निराधार समितीचे चेअरमन प्रविण पाटील, बबन भोसले, गोविंद बोराडे, संभाजी रेड्डी, ज्ञानोबा गवळे, प्रताप पाटील, धनंजय वैद्य, अमोल देडे, संजय चव्हाण, अमोल भिसे, अच्युत चव्हाण, संजय चव्हाण, सतिश शिंदे, अंगद वाघमारे, अरुण वीर, बालाजी वाघमारे, नरेंद्र आल्टे, हरिश्चंद्र कावळे, अशोक सुर्यवंशी, दिपक काळे, नरेश पवार, उमेश भिसे, चंद्रकांत अडगळे, प्रकाश चव्हाण, रणजित झाडके, दिनकर डोपे, परमेश्वर पवार, रणजित पाटील, नरेश पवार, रमेश भिसे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.