शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाने मृत्यू झाल्याच्या अफवेने अंत्यसंस्काराला केवळ १0 जण उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 06:24 IST

एका व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला, अशी अफवा पसरल्याने मंगळवारी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी अत्यंत जवळचे दहा-बारा नातेवाईकच उपस्थित राहिले. 

लातूर : रूई रामेश्वर गावातील ५५ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला़ परंतु, त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, अशी अफवा पसरल्याने मंगळवारी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी अत्यंत जवळचे दहा-बारा नातेवाईकच उपस्थित राहिले. अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.लातूर तालुक्यातील रामेश्वर (रुई) येथील एक ५५ वर्षीय व्यक्ती पुण्याजवळील वरवण येथील एका शेतात गेल्या काही वर्षांपासून राहत होती.  ते अविवाहित होते़ त्यांना आई, दोन भाऊ, भावजय, पुतणे असे नातवाईक आहेत. रामेश्वर येथे त्यांच्या आई राहतात़ दोन दिवसांनी ते मित्राच्या मुलाच्या विवाहास गेले होते़ त्यानंतर ते घरी आल्यानंतर त्यांच्या अंगात थंडी, ताप भरला़ त्यामुळे गावातील डॉक्टरांकडे उपचार घेण्यास सुरुवात केली़ मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला़ परंतु, गावात अज्ञाताकडून त्यांना कोरोनासंसर्ग झाल्याचे चुकीचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती आरोग्य व पोलीस प्रशासनास मिळाली़ त्यामुळे आरोग्य पथकाने माहिती घेऊन पार्थिव लातुरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था व सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले़ अखेर मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करुन दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले़कोरोनाग्रस्त ठरविलेउस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी येथील एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडला गेला होता़ तो नुकताच गावी परतला आहे़ मात्र, कोरोनाच्या भयगंडाने पछाडलेल्या नातेवाईकांनी त्यास बळजबरीने जिल्हा रुग्णालयात पाठविले. हा व्यक्ती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे़

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर