शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

coronavirus : हृदयविकाराने झाला मृत्यू ; कोरोनाच्या अफवेने मात्र अंत्यसंस्काराला आले फक्त दहा जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:13 IST

गावात अज्ञाताने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची अफवा पसरविली.

ठळक मुद्दे लातूर जिल्ह्यातील रूई रामेश्वरची घटना  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लातूर : शहराजवळील रूई रामेश्वर गावातील ५५ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला; परंतु संबंधिताला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, अशी अफवा पसरल्याने मंगळवारी अंत्यसंस्कारप्रसंगी अत्यंत जवळचे दहा-बाराजणच उपस्थित राहिले़ दरम्यान, अशी अफवा पसरविणाऱ्यांना जेलची हवा खावी लागेल, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे़ 

रामेश्वर (रुई) येथील एक ५५ वर्षीय अविवाहित व्यक्ती वरवण (जि. पुणे) येथील एका शेतात राहत होते. त्यांना आई, दोन भाऊ असून त्यांचे कुटुंब विभक्त आहे़ दरम्यान, गेल्या मंगळवारी ते गावाकडे आले होते़  थंडी, ताप भरल्याने सोमवारी त्यांचा मृत्यू झाला़ परंतु, गावात अज्ञाताने त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची अफवा पसरविली. या घटनेची माहिती आरोग्य व पोलीस प्रशासनास मिळाली़ त्यामुळे आरोग्य पथकाने माहिती घेऊन पार्थिव लातुरात शवविच्छेदनासाठी पाठविले़ अखेर मंगळवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर