शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक, घराघरांत वाढली चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST

म्हणून घेतली कार... लॉकडाऊन काळात नातेवाईकांच्या कार्यक्रमास जायचे होते. अनेक वाहनधारकांना विचारणा केली; पण कोरोनाच्या भीतीने कुणीच यायला धजेना. ...

म्हणून घेतली कार...

लॉकडाऊन काळात नातेवाईकांच्या कार्यक्रमास जायचे होते. अनेक वाहनधारकांना विचारणा केली; पण कोरोनाच्या भीतीने कुणीच यायला धजेना. मग डोक्यात विचार आला अन् महिनाभरातच कार घेतली. - अरविंद कदम, कारमालक

........................

प्रवासी वाहनांतून जात असताना अनेकदा सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बघितले. कोरोनाचा धोका वाढत असल्याने खर्च वाढला तरी चालेल म्हणून नवीन कारची खरेदी केली. स्वत:चे वाहन असल्याने आता सुरक्षितता वाढली असून, बाहेर जाण्यासाठी चिंता नाही. - सुबोध पवार, कारमालक

...............................

रोजगारही निघेना...

मी गेल्या दहा वर्षांपासून लातूरमध्ये ऑटाेरिक्षा चालवितो. दररोज किमान ८०० रुपये खर्च वजा जाता शिल्लक राहायचे. मात्र लॉकडाऊनपासून व्यवसाय खूपच कमी झाला आहे. रस्त्यावर माणूसच मिळत नाही. जाग्यावरून भरून निघाले तरच, चार पैसे होतात. नाही तर खर्च भागविणेही कठीण झाले आहे. - शब्बीर शेख, ऑटोचालक

............................

उपासमारीची वेळ...

सकाळी ७ वाजता घराबाहेर पडलो. दुपारपर्यंत रोजगार निघायचा. दुपारी आराम करून ५ वाजता बाहेर निघालो की पुन्हा किमान ५०० रुपये तरी यायचे. आता संपूर्ण चित्रच उलटे झाले आहे. प्रवासीच मिळत नाहीत. दिवसभर ऑटो चालविला तरी तेल टाकून रोजगारही निघत नाही. - संतोष शेंडगे, ऑटोचालक

मोटारसायकल चारचाकी

२०१९ २२३२७ २१३०

२०२० २६४१२ ३४२४

२०२१ २८९१७ ३०४२