काँग्रेसचे लातुरात जीवनदान महाअभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST2020-12-14T04:33:27+5:302020-12-14T04:33:27+5:30
सध्या राज्यभरात रक्ताचा तुटवडा आहे. यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. लातुरात शहर व ...

काँग्रेसचे लातुरात जीवनदान महाअभियान
सध्या राज्यभरात रक्ताचा तुटवडा आहे. यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. लातुरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे, स्वयंप्रभा पाटील, ॲड. दीपक सूळ, दगडू पडिले, पृथ्वीराज सिरसाठ, सपना किसवे, सय्यद रफिक, ॲड. फारुख शेख, मोहन सुरवसे, इम्रान सय्यद, लक्ष्मण कांबळे, पंडित कावळे, कैलास कांबळे, दगडूअप्पा मिटकरी, महेश काळे, हकीम शेख, सचिन मस्के, असीफ बागवान, दत्ता मस्के, गौस गोलंदाज, तबरेज तांबोळी, निसार पटेल, जब्बार पठाण, रघुनाथ मदने, यशपाल कांबळे, ॲड. योगेश कुलकर्णी, किरण पाटील, सचिन गंगावणे, ॲड. देवीदास बोरुळे, सुंदर पाटील, सिकंदर पटेल, रमेश सूर्यवंशी, रत्नदीप अजनीकर, ॲड. सचिन पंचाक्षरी, ॲड. सिद्धेश्वर दापके, ॲड. जगदीश बजाज आदी उपस्थित होते.