ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:23+5:302021-06-27T04:14:23+5:30

लातूर : राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी जबाबदार असलेल्या केंद्र सरकारविरोधात लातूर शहर व जिल्हा काँग्रेस, ओबीसी सेलच्यावतीने ...

Congress's bear movement for OBC reservation | ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

लातूर : राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी जबाबदार असलेल्या केंद्र सरकारविरोधात लातूर शहर व जिल्हा काँग्रेस, ओबीसी सेलच्यावतीने शनिवारी लातुरात गांधी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोेलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा विरोधी पक्षनेते ॲड. दीपक सूळ, ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष नेताजी बादाडे, सुभाष घोडके, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे, शरद देशमुख, कैलास कांबळे, सचिन बंडापले, सुपर्ण जगताप, विजयकुमार साबदे, अयुब मणियार, सुनीता आरळीकर, सपना किसवे, देविदास बोरुळे पाटील, सचिन गंगावणे, ॲड. फारुक शेख, दत्ता सोमवंशी, महेश काळे, संभाजी सूळ, संजय ओव्हळ, ॲड. प्रदीपसिंह गंगणे, एस. येळीकर, प्रमोद जोशी, सुरेश चव्हाण, युसुफ शेख, सय्यद मुस्तकीम, ज्ञानेश्वर सागावे, पद्माकर वाघमारे, गोरोबा लोखंडे, शिवाजी पन्हाळे, शिवराज काळे, रामचंद्र शिंदे, प्रा. प्रवीण कांबळे, ज्ञानोबा गवळी, सिद्धेश्वर स्वामी, विजय टाकेकर, बरुरे महादेव, विलास वाघमारे, गोविंद केंद्रे, धनराज सरक, बाळासाहेब देशमुख, बिभीषण सांगवीकर, वाघमारे बालाजी, गरड राहुल, लक्ष्मण मोरे, सुंदर पाटील-कव्हेकर, मैनोद्दीन शेख, रंगनाथ घोडके, अभिषेक पतंगे, नामदेव दिघे, अशोक सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, संजय उदगिरे, ताहेर सौदागर, जलालुद्दीन मणियार, अन्सारी खाजाबानू, राज क्षीरसागर, करीम तांबोळी, कुणाल वांगज, जब्बार पठाण, राजू गवळी, सुधीर सुरवसे, एम. पी. देशमुख, बबन कावळे, परमेश्वर पाटील, तबरेज तांबोळी, हमीद बागवान, हरिभाऊ गुणे, अजित निंबाळकर, अशोक सूर्यवंशी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress's bear movement for OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.